लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीमारेषा

सीमारेषा

Border, Latest Marathi News

Border 2: 'बॉर्डर २'साठी सनी पाजीने घेतले बक्कळ पैसे, तर सुनील शेट्टीचा लेक अहानला मिळालं सगळ्यात कमी मानधन - Marathi News | Border 2 star cast fees sunny deol took huge amount ahan shetty Diljit Dosanjh varun dhawan fees | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Border 2: 'बॉर्डर २'साठी सनी पाजीने घेतले बक्कळ पैसे, तर सुनील शेट्टीचा लेक अहानला मिळालं सगळ्यात कमी मानधन

'बॉर्डर २' सिनेमात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मोना सिंह अशी स्टारकास्ट आहे. 'बॉर्डर २'साठी सनी देओलने सगळ्यात जास्त मानधन घेतलं आहे. ...

बाबांना अनोखी आदरांजली! 'बॉर्डर २' सिनेमात सनी देओलने धर्मेंद्र यांच्यासाठी केली 'ही' खास गोष्ट, चाहत्यांकडून कौतुक - Marathi News | Sunny Deol unique tribute to his father Dharmendra in the movie Border 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबांना अनोखी आदरांजली! 'बॉर्डर २' सिनेमात सनी देओलने धर्मेंद्र यांच्यासाठी केली 'ही' खास गोष्ट, चाहत्यांकडून कौतुक

'बॉर्डर २' पाहणाऱ्या प्रेक्षकांना सनी देओलने भावुक केलं आहे. सनीने वडील धर्मेंद्र यांना एका खास कृतीतून श्रद्धांजली दिली आहे. काय घडलंय? जाणून घ्या ...

लेकाच्या 'बॉर्डर २' विषयी सुनील शेट्टींना वाटतेय भीती, स्पष्टच म्हणाले- "धुरंधर सिनेमानंतर..." - Marathi News | Sunil Shetty is worried about ahan shetty Border 2 sunny deol varun dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकाच्या 'बॉर्डर २' विषयी सुनील शेट्टींना वाटतेय भीती, स्पष्टच म्हणाले- "धुरंधर सिनेमानंतर..."

सनी देओलची प्रमुख भूमिका असलेला 'बॉर्डर २' सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात अभिनेता सुनील शेट्टीचा लेक अहान शेट्टीही झळकत आहे. सुनीलने लेकाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत ...

Border 2 X Review: 'वेळ वाया' की 'पैसा वसूल'? 'बॉर्डर २' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या - Marathi News | Border 2 X Review starring sunny deol varun dhawan diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2 X Review: 'वेळ वाया' की 'पैसा वसूल'? 'बॉर्डर २' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या

 'बॉर्डर २' सिनेमा आज रिलीज झाला आहे. सिनेमा पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. जाणून घ्या प्रेक्षकांना कसा वाटला ...

प्रदर्शनाआधीच मोठा धक्का! 'बॉर्डर-२' सिनेमाच्या रिलीजला 'या' देशांनी घातली बंदी, काय आहे कारण? - Marathi News | sunny deol starrer border 2 banned in this gulf conteries know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रदर्शनाआधीच मोठा धक्का! 'बॉर्डर-२' सिनेमाच्या रिलीजला 'या' देशांनी घातली बंदी, काय आहे कारण?

मोठा धक्का! सनी देओलच्या 'बॉर्डर-२' ला 'या' आखाती देशांमध्ये बंदी, कारण काय? ...

"आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही, पण…",'सैयारा' फेम अहान पांडेसोबतच्या तुलनेवर सुनील शेट्टीचा मुलगा काय म्हणाला? - Marathi News | border 2 movie fame actor ahan shetty reaction on comparison with ahaan pandey says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही, पण…",'सैयारा' फेम अहान पांडेसोबतच्या तुलनेवर सुनील शेट्टीचा मुलगा काय म्हणाला?

"आम्हाला एकमेकांच्या विरोधात...", 'सैयारा'फेम अहान पांडेसोबत होणार्‍या तुलनेवर सुनील शेट्टीच्या लेकाने स्पष्टच सांगितलं ...

२८ वर्षात इतके बदलले 'बॉर्डर' सिनेमातील कलाकार! आता कसे दिसतात? काहींना ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | border movie starcast then and now after 28 years transformation how all artist look like | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२८ वर्षात इतके बदलले 'बॉर्डर' सिनेमातील कलाकार! आता कसे दिसतात? काहींना ओळखणंही झालंय कठीण

जेपी दत्तांच्या 'बॉर्डर'मधील स्टारकास्ट आठवतेय? आता कलाकारांचा लूक फारच बदलला, फोटो बघाच ...

Border 2: बॉक्स ऑफिसवर राज्य करायला येतोय 'बॉर्डर २', ॲडव्हान्स बुकिंगमध्येच सिनेमाची १ लाख तिकिटे विकली - Marathi News | Border 2 advance booking sunny deol varun dhawan movie 1 lakhs tickets sold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2: बॉक्स ऑफिसवर राज्य करायला येतोय 'बॉर्डर २', ॲडव्हान्स बुकिंगमध्येच सिनेमाची १ लाख तिकिटे विकली

'बॉर्डर २'चं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'बॉर्डर २' पुढे 'धुरंधर' सिनेमाचं मोठं आव्हान आहे. ...