कालबाह्य स्फोटके निकामी करण्यासाठी अकुशल कामगारांचा वापर करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप स्फोटातील जखमींनी केल्यान कॅम्प प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. सोनेगाव (आबाजी) परिसरात घडलेल्या घटनेने शहर व परिसर हादरून गेला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास माओवाद्यांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये दोन बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळाली. थोड्याच वेळात बॉम्बचा शोध घेऊन ते निकामी करण्यात आले. यादरम्यान विमानतळाच्या आतील सर्व कर्मचारी व प्रवा ...
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी ही चेन्नई-जोधपूर एक्सप्रेस थांबविली आहे. त्यानंतर, रेल्वेच्या प्रत्येक डब्याची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. ...
याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलमी २८६ आणि भारताचा स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ (ब), १ (ब) आणि स्फोटक पदार्थ विषयक कायदा १९०८ चे कलम ५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...