By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भूईकोट किल्ल्याची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना एका खड्ड्यामध्ये जवळपास ३११ तोफगोळे सापडले. ... Read More
2 weeks ago