पंजाबच्या अमृतसर बायपासवर हा स्फोट झाला आहे. जो व्यक्ती स्फोट घडविण्यासाठी बॉम्ब ठेवायला जात होता, त्याच्या हातातच हा बॉम्ब फुटल्याचे सुत्रांनी सांगितले. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेलवर मंगळवारी सकाळी ६:२३ वाजता कार्यालयात निनावी ई-मेलद्वारे आरडीएक्स बॉम्ब ठेवल्याची माहिती देत दुपारी ३:३० वाजता त्याचा स्फोट करण्यात येणार असल्याचा मजकूर ई-मेलमध्ये लिहिला होता. ...