सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
बॉलिवूड, फोटो FOLLOW Bollywood, Latest Marathi News
सोशल मीडियावर एक मोठा वर्ग दीपिकाच्या सपोर्टमध्ये समोर आला आहे. ट्विटरवर लोक #StandWithDeepika हा हॅशटॅग वापरून दीपिकाला सपोर्ट करत आहेत. ...
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, समन्स केवळ दीपिका पादुकोणला पाठवण्यात आला आहे. एनसीबी केवळ तिची चौकशी करेल. ...
कर नहीं तो डर नहीं... ...
अभिनेत्री आणि माजी ब्यूटी क्वीन उर्वशी रौतेलाचं मत आहे की, मद्यसेवन, ड्रग्स किंवा जुगारसारख्या गोष्टी करून थोड्या वेळाची मजा घेण्याऐवजी लोकांनी आपला वेळ अशा गोष्टींना द्यावा ज्यात तुम्हाला वास्तविक आणि निरंतर आनंद मिळेल. ...
1996 मध्ये आजच्या दिवशी म्हणजे, 23 सप्टेंबरला सिल्क स्मिता नावाचे वादळ कायमचे शांत झाले होते. ...
डॉक्टरांनुसार, सुशांत बायपोलर डिसऑर्डर नावाच्य मानसिक आजाराशी लढत होता. तर सुशांतच्या परिवाराचं आणि त्याच्या फॅन्सचं मत आहे की, त्याची हत्या करण्यात आली आहे. आणि त्याला मानसिक आजार असल्याचे सांगत त्याच्या विरोधात षडयंत्र केलं जात आहे. ...
लव्ह, ब्रेकअप, पॅचअप हे बॉलिवूडसाठी नवे नाही. आज आम्ही बॉलिवूडमधील काही रिअल लव्ह ट्रँगलबद्दल सांगणार आहोत. ...