लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, फोटो

Bollywood, Latest Marathi News

खऱ्या आयुष्यातही Rajinikanth आहेत 'थलायवा'; संपत्तीचा आकडा ऐकून फिरतील डोळे - Marathi News | rajinikanth birthday superstar rajinikanth net worth 2021 income fees house and cars collection | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यातही Rajinikanth आहेत 'थलायवा'; संपत्तीचा आकडा ऐकून फिरतील डोळे

Rajinikanth: रजनीकांत यांना १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम मालमत्ता खरेदी करण्यात गुंतवली आहे. ...

बोल्ड ड्रेस घालून इव्हेंटमध्ये आली श्वेता तिवारीची मुलगी, पाहा मायलेकींचे हॉट फोटो - Marathi News | Shweta Tiwari's daughter came to the event wearing a bold dress, see the hot photos of Mileki | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड ड्रेस घालून इव्हेंटमध्ये आली श्वेता तिवारीची मुलगी, पाहा मायलेकींचे हॉट फोटो

Shweta Tiwari & Palak Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. हल्लीच एका इव्हेंटमध्ये ती ब्लॅक कलरच्या बोल्ड ड्रेसमध्ये आली. ...

Rajinikanth Birthday: बस कंडक्टर ते दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, असे आहे रजनीकांत यांचे प्रेरणादायी आयुष्य - Marathi News | Rajinikanth Birthday: From Bus Conductor to Dadasaheb Phalke Award Winner, This Is Rajinikanth's Inspirational Life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Rajinikanth Birthday: बस कंडक्टर ते दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, असे आहे रजनीकांत यांचे प्रेरणादायी आयुष्य

Rajinikanth Birthday: रजनीकांत यांना भारतीय चित्रपटसृष्टीत सुपरस्टार अशी ओळख आहे. केवळ दक्षिणेतच नाही तर उत्तर भारतासह जगभर रजनीकांत यांचे लाखो-करोडो चाहते आहेत. आज त्यांचा 71वा वाढदिवस आहे. ...

हाय गरमी! Malaika Arora केलं सुपर हॉट फोटोशूट, बोल्ड अंदाज पाहून फॅन्सची बोलती झाली बंद - Marathi News | Malaika Arora hot look in animal print dress photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हाय गरमी! Malaika Arora केलं सुपर हॉट फोटोशूट, बोल्ड अंदाज पाहून फॅन्सची बोलती झाली बंद

Malaika Arora Photoshoot : फोटोंमधून मलायकाने आपल्या बोल्ड अंदाजाने फॅन्सच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. तिचे फॅन्स फोटोंवर कमेंट करून तिचं भरभरून कौतुक करत आहेत. ...

३० वर्ष रती अग्निहोत्रीने सहन केला पतीचा जाच; 'या' एका कारणामुळे होत्या गप्प - Marathi News | rati agnihotri thinking of sons future the actress endured her husbands atrocities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३० वर्ष रती अग्निहोत्रीने सहन केला पतीचा जाच; 'या' एका कारणामुळे होत्या गप्प

Rati agnihotri: लग्नानंतर १९८६ मध्ये रती यांनी त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर रती यांनी कलाविश्वाला रामराम ठोकला. परंतु, कलाविश्वापासून दूर झालेल्या रती यांना पती अनिल यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. ...

'कभी खुशी कभी गम'मध्ये आर्यन खानने केलंय काम; तुम्ही ओळखलं का त्याला? - Marathi News | 20 years kabhi khushi kabhie gham when aryan khan made his debut | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कभी खुशी कभी गम'मध्ये आर्यन खानने केलंय काम; तुम्ही ओळखलं का त्याला?

kabhi khushi kabhie gham: 'कभी खुशी कभी गम'च्या तगड्या स्टारकास्टमध्ये आर्यन खानचाही समावेश होता. या चित्रपटात आर्यनने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. ...

Vicky-Katrina Wedding: आलिया भट्ट, प्रियांका चोप्राने दिल्या कपलला शुभेच्छा, म्हणाल्या - मेरे यार की शादी है - Marathi News | Vicky kaushal and Katrina Kaif Wedding : From Priyanka Chopra, Alia Bhatt to Deepika bollywood stars wished | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Vicky-Katrina Wedding: आलिया भट्ट, प्रियांका चोप्राने दिल्या कपलला शुभेच्छा, म्हणाल्या - मेरे यार की शादी है

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विकी कौशल आणि कतरिना कैफ हे गुरूवारी ९ डिसेंबर लग्न बंधनात अडकले. त्यानंतर त्यांनी लग्नाचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ...

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding : राजेशाही थाटात विकी-कतरीना अडकले लग्नबंधनात; सुपरस्टार जोडीच्या विवाह सोहळ्याचे खास फोटो - Marathi News | Vicky Kaushal, Katrina Kaif Officially Married; Wedding Ceremony Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राजेशाही थाटात विकी-कतरीना अडकले लग्नबंधनात; सुपरस्टार जोडीच्या विवाह सोहळ्याचे खास फोटो

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding : विकी आणि कतरिनाने हिंदू पद्धतीने सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याला विकी-कतरिनाचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. ...