श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Himachal Pradesh Assembly Elections 2022: हिमाचल प्रदेशात सध्याच्या कलांनुसार काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा २५ जागांवर आघाडीवर आहे. तर अपक्षांनी ०३ जागांवर आघाडी घेतली आहे. ...
Gujarat Election 2022: गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. नेहमी काँग्रेस आणि भाजपा यांच्यात होणाऱ्या या निवडणुकीत यंदा आपनेही जोरदारपणे सहभाग घेतल्याने रंगत वाढली आहे. ...
Gujarat Election 2022, Opinion Poll: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढला आहे. एकीकडे अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाला टक्कर देण्यासाठी केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेसही भाजत ...