श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Gadchiroli : मुद्देमाल जप्त करून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले. ...
Eknath Shinde-Uddhav Thackeray Shivsena: आपल्या राज्यात एक असे निमशहर आहे, असा तालुका आहे जिथे राजकारणात काहीही होऊ शकते. आजही एक मोठी राजकीय घडामोड घडू लागली आहे. ...
Maithili Thakur Exit Poll: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून, एक्झिट पोल पुन्हा एनडीएचे सरकार येणार असा कौल देत आहे. गायिका मैथिली ठाकूरही निवडणूक लढवत असून, तिच्या निकालाकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. ...
Badlapur News: बदलापूर नगरपालिकेच्या प्रचाराचा स्तर घसरला असून आता खुल्या व्यासपीठावरूनच शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. त्यामुळे सुसंस्कृत बदलापूर शहराला यंदाच्या निवडणुकीत ‘’शिवराळ’’ प्रचार सहन करावा लागणार आहे. ...