श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Badlapur News: बदलापूर नगरपालिकेच्या प्रचाराचा स्तर घसरला असून आता खुल्या व्यासपीठावरूनच शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. त्यामुळे सुसंस्कृत बदलापूर शहराला यंदाच्या निवडणुकीत ‘’शिवराळ’’ प्रचार सहन करावा लागणार आहे. ...
CM Devendra Fadnavis BJP Meeting News: आगामी निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. महाविकास आघाडी क्रमांक एकचा विरोधक असून, सर्व पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून काम करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
Maharashtra Local Body Election: भाजपच्या निरीक्षकांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी जी संभाव्य नावे प्रदेश भाजपकडे पाठविली असतील त्यातीलच एकाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे संघटनेच्या माध्यमातून आलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करण् ...
Amit Shah Newsशाह यांचे धोरण अतिशय साधे; परंतु साहसी आहे. भाजपला ते बिहारमधील प्रभावी शक्ती म्हणून उभे करू इच्छितात. तिथे त्यांना नवी संहिता लिहायची आहे. ...
Ashish Shelar News: महायुतीच्या त्सुनामीपुढे विरोधक आपापली घरे वाचविण्यासाठी पळापळ करीत असल्याचे चित्र आहे, अशी टीका राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे मुंबई पालिका निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी मंगळवारी केली. ...
Bihar Assembly Election 2025: देशाच्या राजकारणाला अभूतपूर्व वळण लावणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-जनता दल युनायटेड-लोक जनशक्ती पार्टी यांच्या एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेले दिसत असून राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यां ...
Bihar Election 2025 Exit Poll LIVE: बिहारमध्ये भाजप, जेडीयू , आरजेडी आणि काँग्रेस यांच्यातच खरी चुरस होती. आता एनडीएमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु होणार आहे. ...