लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
नशेत असलेल्या भाजपा नेत्याची गुंडगिरी; महिलेवर अत्याचार, Video व्हायरल झाल्याने खळबळ - Marathi News | bjp mandal president pulkit tandon faces serious assault allegations by woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नशेत असलेल्या भाजपा नेत्याची गुंडगिरी; महिलेवर अत्याचार, Video व्हायरल झाल्याने खळबळ

भाजपा नेते पुलकित टंडन यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. ...

भाजप अध्यक्ष नितीन नबीन उद्यापासून गोवा दौऱ्यावर: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक - Marathi News | bjp president nitin nabin to visit goa from tomorrow state president damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप अध्यक्ष नितीन नबीन उद्यापासून गोवा दौऱ्यावर: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

आमदार, कार्यकर्ते यांच्याशी साधणार संवाद ...

काँग्रेस सत्तेवर आल्यास मांडवी नदीतून कॅसिनो हटवू: युरी आलेमाव - Marathi News | if congress comes to power we will remove casinos from Mandovi river said yuri alemayehu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस सत्तेवर आल्यास मांडवी नदीतून कॅसिनो हटवू: युरी आलेमाव

पणजी मनपासाठी उत्पल यांना पाठिंबा शक्य ...

अकोला महापालिका महापौरपदासाठी तीन तर उपमहापौरसाठी चार जणांचे अर्ज! - Marathi News | Three people have applied for the post of Akola Municipal Corporation Mayor and four for the post of Deputy Mayor! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिका महापौरपदासाठी तीन तर उपमहापौरसाठी चार जणांचे अर्ज!

महापौरपदासाठी भाजपच्या दोन व उद्धवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. दोन्ही पदांची निवड प्रक्रिया ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेत होणार आहे. ...

भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा; महापौर, उपमहापौरांची नावेही निश्चित; ४४ नगरसेवकांची पडताळणी - Marathi News | BJP's path to power is clear; Names of Mayor and Deputy Mayor also confirmed; Verification of 44 corporators | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा; महापौर, उपमहापौरांची नावेही निश्चित; ४४ नगरसेवकांची पडताळणी

महापालिकेत सत्तास्थापनेचा भारतीय जनता पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे, तर विरोधकांच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. ...

माढ्यात भाजपच्या सावंतांसाठी उद्धवसेनेची माघार; कुठे दोन्ही राष्ट्रवादी, कुठे दोन्ही सेना एकत्र - Marathi News | Uddhav Sena's retreat for BJP's Sawants in Madha; Both nationalists are here, both forces are here together | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात भाजपच्या सावंतांसाठी उद्धवसेनेची माघार; कुठे दोन्ही राष्ट्रवादी, कुठे दोन्ही सेना एकत्र

अक्कलकोटमध्ये उद्धवसेनेच्या तालुकाप्रमुखाने अचानक राजीनामा दिला, तर बार्शी तालुक्यात सर्वच गट अन् गणांमध्ये थेट लढती होणार आहेत.  ...

Satara ZP Election 2026: भाजपने खाते खोलले; माणमध्ये एक उमेदवार बिनविरोध - Marathi News | A BJP candidate was elected unopposed in Maan in the Satara Zilla Parishad elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP Election 2026: भाजपने खाते खोलले; माणमध्ये एक उमेदवार बिनविरोध

जिल्ह्यातील चित्र स्पष्ट : पाटणचा ‘सामना’ होणार निर्णायक... ...

Kolhapur ZP Election 2026: कुठं दुरंगी..तर कुठं तिरंगी लढत; गड राखण्यासाठी नेत्यांची कसोटी - Marathi News | the Mahayuti will contest in most places In Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP Election 2026: कुठं दुरंगी..तर कुठं तिरंगी लढत; गड राखण्यासाठी नेत्यांची कसोटी

बहुतांश ठिकाणी महायुतीतच लढती, काँग्रेसचीही मोर्चेबांधणी ...