लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
UGC वादामुळे भाजपाला किती नुकसान झालं?; C-Voter च्या सर्व्हेतील आकडे पाहून BJP नेते धास्तावले - Marathi News | How much did BJP lose due to UGC controversy?; BJP leaders were shocked after seeing the figures in C-Voter's survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UGC वादामुळे भाजपाला किती नुकसान झालं?; C-Voter च्या सर्व्हेतील आकडे पाहून BJP नेते धास्तावले

सर्व्हेत या नव्या नियमांमुळे विद्यापीठ परिसरात जातीय हिंसाचार वाढला असता का असा प्रश्न केला. त्यावर ६६ टक्के लोकांनी या नियमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये दुरावा निर्माण झाला असता असं मत व्यक्त केले.  ...

Thane Mayor: ठाण्यात ५ वर्षात होणार ४ महापौर; सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित, पहिला मान कुणाला मिळाला? - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena Sharmila Pimpolkar elected as Thane Mayor, BJP Krishna Patil elected as Deputy Mayor unopposed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Mayor: ठाण्यात ५ वर्षात होणार ४ महापौर; सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित, पहिला मान कुणाला मिळाला?

Thane New Mayor: महापौर आणि उपमहापौरपदाचा फार्मूला निश्चित झाला असून पहिले सव्वा वर्ष महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि त्यानंतर सव्वा वर्षांनी शिंदेसेनेकडून दुसऱ्या चेहऱ्याला महापौर पदाची संधी मिळेल. ...

अकोल्यात कमळ फुलले! भाजपच्या शारदा खेडकर महापौर; काँग्रेस-वंचितला मोठा धक्का... - Marathi News | Akola Municipal Corporation Mayor, BJP's Sharda Khedkar becomes Mayor, Amol Goge becomes Deputy Mayor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कमळ फुलले! भाजपच्या शारदा खेडकर महापौर; काँग्रेस-वंचितला मोठा धक्का...

एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले, तर एका अपक्ष नगरसेवकाने भाजप प्रणित आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून राजकीय गणित बदलले. ...

ठाण्याचे महापौरपद भाजपला नाही; शिंदेसेनेकडून कोण भरणार अर्ज? - Marathi News | Thane Municipal Corporation Mayor Election: BJP will not contest for Thane Mayor's post; Who will file the application from Shinde Sena? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे महापौरपद भाजपला नाही; शिंदेसेनेकडून कोण भरणार अर्ज?

Thane Municipal Corporation Mayor Election: शिंदेसेनेने ठाण्यात भाजपला दोन वर्षांसाठी महापौरपद देण्यास स्पष्ट नकार दिला असल्याने स्थायी समिती, परिवहन समिती, विषय समित्या, शिक्षण मंडळ, प्रभाग समित्यांमध्ये वाटा हवा, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. ...

मंत्री, आमदारांशी नबीन साधणार संवाद - Marathi News | nitin nabin will interact with ministers and mla of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री, आमदारांशी नबीन साधणार संवाद

आज आगमन : जनआंदोलनांचे विषय बैठकीत उपस्थित होण्याची शक्यता ...

जर आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर भाजपला किती जागा मिळतील?; आला नवा सर्व्हे, जाणून थक्क व्हाल! - Marathi News | New survey If Lok Sabha elections are held today, how many seats will BJP get you will be surprised to know bjp congress nda india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर भाजपला किती जागा मिळतील?; आला नवा सर्व्हे, जाणून थक्क व्हाल!

देशात आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर एनडीएला प्रचंड विजय मिळेल आणि भाजपा स्वबळावर बहुमताचा आकडा पार करेल, असा अंदाज या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे.... ...

पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी - Marathi News | Official group registration of Mahayuti in Panvel Municipal Corporation at the Commissioner's Office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी

महायुतीचे एकूण ५९ नगरसेवक विजयी झाले असून यामध्ये भाजपचे ५५, शिवसेनेचे २ व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ नगरसेवकांचा समावेश आहे. ...

Pune Mayor : महापौरपदाची निवडणूक ९ फेब्रुवारीला होणार; उमेदवारी अर्ज ३ फेब्रुवारीला दाखल करता येणार - Marathi News | Pune Mayor The mayoral election will be held on February 9; nominations can be filed on February 3 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौरपदाची निवडणूक ९ फेब्रुवारीला होणार; उमेदवारी अर्ज ३ फेब्रुवारीला दाखल करता येणार

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची एकहात्ती सत्ता आली आहे. त्यानंतर महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात महापौरपद महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. ...