लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"गझनवी तर भारतीयच होता...!"; माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारींच्या विधानावरून वाद, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Ghaznavi was an Indian Controversy over former Vice President Hamid Ansaris statement BJP attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गझनवी तर भारतीयच होता...!"; माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारींच्या विधानावरून वाद, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

अन्सारी यांनी आपल्या मुलाखतीत अफगाणिस्तानपर्यंतचा प्रदेश त्या काळी भारताचाच भाग असल्याचे सांगत, असा तर्क मांडला की, जर तो भाग भारताचा होता, तर तिथून आलेले लोकही भारतीयच होते.  ...

Video - तुफान राडा! उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासमोरच भाजपा नेते आपापसात भिडले - Marathi News | bjp leaders clash in front of deputy cm keshav rasad Maurya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - तुफान राडा! उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासमोरच भाजपा नेते आपापसात भिडले

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपा नेत्यांमध्ये झालेल्या वादाने पक्षाच्या अडचणी वाढल्या आहे. ...

Thane mayor: महापौर शिंदेसेनेचा, उपमहापौर भाजपाचा; दोन्ही पक्षांनी कोणाला दिली संधी? - Marathi News | Thane mayor: Mayor from Shinde Sena, Deputy Mayor from BJP; Who did both parties give a chance to? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane mayor: महापौर शिंदेसेनेचा, उपमहापौर भाजपाचा; दोन्ही पक्षांनी कोणाला दिली संधी?

ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिंदेसेनेचा महापौर असणार आहे, तर भाजपाला उपमहापौरपद देण्यात आले आहे.  ...

Satara ZP Election 2026: मकरंद पाटलांसाठी बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवू म्हणाले, तोच सकाळी 'झेडपी'चे माजी उपाध्यक्ष भाजपमध्ये गेले - Marathi News | Former Zilla Parishad Vice President Nitin Bhargude-Patil, who said he would fight for Makarand Patil like Baji Prabhu joined BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मकरंद पाटलांसाठी बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवू म्हणाले, तोच सकाळी 'झेडपी'चे माजी उपाध्यक्ष भाजपात गेले

खंडाळा तालुक्यातील हाय व्होल्टेज लढतीमध्ये शिरवळ जिल्हा परिषद गटाच्या लढतीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष ...

Satara Politics: ..आता कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्षही ‘भाजप’च्या वाटेवर? - Marathi News | Karad North Congress President is also on the path of BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: ..आता कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्षही ‘भाजप’च्या वाटेवर?

फ्लेक्सवरील छबी बरंच काही सांगून जाते.. ...

उल्हासनगरात महापौरपदी शिंदेसेना ओमी टीम समर्थक अश्विनी निकम तर उपमहापौरपद भाजपाला - Marathi News | Eknath Shinde Sena Omi Team supporter Ashwini Nikam elected as Mayor in Ulhasnagar, Deputy Mayor post goes to BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात महापौरपदी शिंदेसेना ओमी टीम समर्थक अश्विनी निकम तर उपमहापौरपद भाजपाला

महापौर पदासाठी शिंदे सेनेतून राजेंद्र चौधरी, इंदिरा पाटील, ओमी टीम समर्थक अश्विनी निकम, डिंपल ठाकूर आदी नगरसेवकांची नावे पुढे आली होती. ...

सांगली महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या चर्चेला तुर्तास ब्रेक, अजितदादांच्या निधनामुळे आता स्थानिक नेतेच घेणार निर्णय - Marathi News | Talks on forming government in Sangli Municipal Corporation put on hold immediately, local leaders will now take the decision due to Ajit's death | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या चर्चेला तुर्तास ब्रेक, अजितदादांच्या निधनामुळे आता स्थानिक नेतेच घेणार निर्णय

मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्यात झाली होती चर्चा ...

KDMC मध्ये शिंदेसेनेचा महापौर बसणार; उपमहापौरपद कुणाला मिळालं भाजपा की मनसे? - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena Harshali Chaudhary applies for the post of Mayor in KDMC; BJP Rahul Damale for the post of Deputy Mayor on MNS Support | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC मध्ये शिंदेसेनेचा महापौर बसणार; उपमहापौरपद कुणाला मिळालं भाजपा की मनसे?

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपाला ५० आणि शिंदेसेनेला ५३ जागा मिळाल्यानंतर महापौरपदाची लढाई सुरू झाली होती. ...