लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Pune: भाजपमध्ये महापाैरसह विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी चुरस; इच्छुकांची नावे कोअर कमिटीकडे, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार - Marathi News | pune BJP in fray for the post of chairman of subject committees including mayor; names of aspirants to be submitted to core committee, Chief Minister will take final decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भाजपमध्ये महापाैरसह विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी चुरस; इच्छुकांची नावे कोअर कमिटीकडे, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार

इच्छुकांची नावे कोअर कमिटी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविली होती. या नावांवर चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेणार आहे. ...

गोवा विधानसभेसाठी ठरली रणनीती; भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी साधला संवाद - Marathi News | strategy decided for goa assembly election 2027 bjp national president nitin nabin interacted | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेसाठी ठरली रणनीती; भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी साधला संवाद

नबीन यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत जा, जनसंपर्क वाढवा, असा सल्ला देताना संघटनात्मकदृष्ट्या पक्ष मजबूत कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. ...

विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार: सुदिन ढवळीकर;  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना भेटले - Marathi News | alliance will continue in assembly elections said sudin dhavalikar meet bjp national president nitin nabin | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार: सुदिन ढवळीकर;  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना भेटले

गोव्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका, विकासात्मक मुद्दे तसेच युतीतील समन्वय यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ...

विकासात गोवा गेला १४० वर्षे मागे; महिला काँग्रेसचा आरोप, कायदा व सुव्यवस्था ढासळली - Marathi News | goa has gone backward by 140 years in development mahila congress alleges law and order has deteriorated | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकासात गोवा गेला १४० वर्षे मागे; महिला काँग्रेसचा आरोप, कायदा व सुव्यवस्था ढासळली

गोवा मागील १४ वर्षात विकासाच्या नावाने १४० वर्ष मागे गेला आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे, असा आरोप गोवा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी केला. ...

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरचे महापौरपद शिंदेसेनेकडे, उपमहापौरपद भाजपाकडे - Marathi News | Municipal Mayor Election: Shiv Sena wins mayoral posts in Thane, Kalyan-Dombivli, Ulhasnagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरचे महापौरपद शिंदेसेनेकडे, उपमहापौरपद भाजपाकडे

Municipal Mayor Election: महामुंबईतील ९ महापालिकांपैकी ठाणे, कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर या ३ महापालिकांमध्ये महापौरपदासाठी फक्त शिंदेसेनेच्याच उमेदवारांचे अर्ज आले. त्यामुळे या तिन्ही महापालिकांत आपला महापौर बसवण्यात शिंदे सेनेला यश आले. ...

"गझनवी तर भारतीयच होता...!"; माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारींच्या विधानावरून वाद, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Ghaznavi was an Indian Controversy over former Vice President Hamid Ansaris statement BJP attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गझनवी तर भारतीयच होता...!"; माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारींच्या विधानावरून वाद, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

अन्सारी यांनी आपल्या मुलाखतीत अफगाणिस्तानपर्यंतचा प्रदेश त्या काळी भारताचाच भाग असल्याचे सांगत, असा तर्क मांडला की, जर तो भाग भारताचा होता, तर तिथून आलेले लोकही भारतीयच होते.  ...

Video - तुफान राडा! उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासमोरच भाजपा नेते आपापसात भिडले - Marathi News | bjp leaders clash in front of deputy cm keshav rasad Maurya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - तुफान राडा! उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासमोरच भाजपा नेते आपापसात भिडले

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपा नेत्यांमध्ये झालेल्या वादाने पक्षाच्या अडचणी वाढल्या आहे. ...

Thane mayor: महापौर शिंदेसेनेचा, उपमहापौर भाजपाचा; दोन्ही पक्षांनी कोणाला दिली संधी? - Marathi News | Thane mayor: Mayor from Shinde Sena, Deputy Mayor from BJP; Who did both parties give a chance to? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane mayor: महापौर शिंदेसेनेचा, उपमहापौर भाजपाचा; दोन्ही पक्षांनी कोणाला दिली संधी?

ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिंदेसेनेचा महापौर असणार आहे, तर भाजपाला उपमहापौरपद देण्यात आले आहे.  ...