लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
महायुतीच्या यशाचा अर्थ...राज्याच्या व्यापक हितासाठी सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे - Marathi News | Like the Municipal Corporation, voters in 12 Zilla Parishad also gave a big vote to the BJP-led Mahayuti | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महायुतीच्या यशाचा अर्थ...राज्याच्या व्यापक हितासाठी सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे

राज्यासमोरच्या अनेक महत्त्वाच्या आणि तातडीच्या विषयांची मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेप्रमाणे कोंडी झालेली आहे. ती सोडविण्यासाठी आगामी अधिवेशन सत्कारणी लागेल, अशी अपेक्षा करावी काय? ...

वनजमीन हडपली अन् राष्ट्रीय महामार्गासाठी सरकारलाच ४२ कोटींना विकली; भाजपा नेत्याचा प्रताप - Marathi News | contractor J. M. Mhatre property worth Rs 18 crores seized by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वनजमीन हडपली अन् राष्ट्रीय महामार्गासाठी सरकारलाच ४२ कोटींना विकली; भाजपा नेत्याचा प्रताप

वनजमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विकून आलेल्या पैशांतून आरोपी म्हात्रे यांनी आणखी  मालमत्ता खरेदी केली ...

मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीच्या साथीनं एकनाथ शिंदेंची खेळी; उद्धवसेनेसह एमआयएमला बसणार फटका - Marathi News | Both NCP factions support Eknath Shinde Shiv Sena in 'registration' in Mumbai; Setback to AIMIM along with Uddhav Thackeray Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीच्या साथीनं एकनाथ शिंदेंची खेळी; उद्धवसेनेसह एमआयएमला बसणार फटका

राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिंदेसेना यांनी एकत्र गट स्थापन केल्यामुळे या तीन पक्षांची मिळून सदस्य संख्या ३३ झाली आहे. त्यामुळे त्यांना स्थायी समितीमध्ये चार सदस्य पाठवता येणार आहेत. ...

मुंबईत ४४ वर्षांनी आज होणार भाजपाचा महापौर; तब्बल १ हजार ४३४ दिवसांनी प्रशासकीय राजवट संपणार - Marathi News | BJP will become mayor of Mumbai after 44 years today; Administrative rule will end after 1,434 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ४४ वर्षांनी आज होणार भाजपाचा महापौर; तब्बल १ हजार ४३४ दिवसांनी प्रशासकीय राजवट संपणार

नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबईचे दोन्ही पालक मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा  उपस्थित राहणार आहेत. ...

वाई-खंडाळा-महाबळेश्वरात भाजपचे मनसुबे धुळीस!, मकरंद पाटील यांची पॉवर गेम यशस्वी - Marathi News | BJP's plans in Wai Khandala Mahabaleshwar are ruined, Makarand Patil's power game is successful | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाई-खंडाळा-महाबळेश्वरात भाजपचे मनसुबे धुळीस!, मकरंद पाटील यांची पॉवर गेम यशस्वी

वाईतही आबांचा करिश्मा... ...

'मोठमोठे गार केले गंमतमध्ये', शिंदेसेनेच्या नेत्यानेच मंत्री शिरसाटांना डिवचलं, कारसमोरच झाला गोंधळ - Marathi News | 'Making big mistakes in fun', Shinde Sena leader himself provoked the minister's head, chaos broke out in front of the car | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मोठमोठे गार केले गंमतमध्ये', शिंदेसेनेच्या नेत्यानेच मंत्री शिरसाटांना डिवचलं, कारसमोरच झाला गोंधळ

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडीवरून शिंदेसेनेमध्ये राजकीय नाट्य बघायला मिळाले. नवनिर्वाचित उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या निवडीवर मंत्री संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा असून, त्यावरूनच धुसफूस सुरू झाली. ...

Satara ZP Election Results 2026: महाबळेश्वर तालुक्यात महायुतीत फिफ्टी-फिफ्टी सत्तेचे गणित - Marathi News | Satara ZP Election Results 2026 Fifty fifty power in Mahabaleshwar taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP Election Results 2026: महाबळेश्वर तालुक्यात महायुतीत फिफ्टी-फिफ्टी सत्तेचे गणित

भिलारवर घड्याळाचा गजर तर तळदेववर धनुष्यबाण ...

कराड पंचायत समितीत ऐतिहासिक ‘सत्तांतर’!; आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांचा करिष्मा  - Marathi News | Historic change of power in Karad Panchayat Samiti on Monday | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड पंचायत समितीत ऐतिहासिक ‘सत्तांतर’!; आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे यांचा करिष्मा 

रात्री उशिरापर्यंत फेरमतमोजणी, ..अखेर परिवर्तनाचे ‘कमळ’ फुलले ...