लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया - Marathi News | This is not Bihar TMC reacts to BJP's statement on Bengal buoyed by election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया

भाजपच्या अधिकृत हँडलने 'पुढचा नंबर बंगालचा' असे ट्वीट केले आहे. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही एएनआयशी बोलताना, बिहारमधील विजयाचा हवाला देत 'बंगाल वाली दीदी, पुढची वेळ बंगालची आहे,' असे म्हटले होते.  ...

CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय... - Marathi News | Jammu-Kashmir By Election: Big shock to CM Omar Abdullah; Both the seats were lost in the J-K by-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...

Jammu-Kashmir By Election: नगरोटात भाजपचा विजय, तर बडगाममध्ये पीडीपीने बाजी मारली. ...

'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान - Marathi News | Chirag Paswan on Bihar Election: 'Nitish Kumar will become the Chief Minister again, I have full confidence' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान

Chirag Paswan on Bihar Election : 'पीएम मोदींची दूरदृष्टी आणि नितीश कुमारांच्या अनुभवाने बिहार आणखी गतीने प्रगती करेल.' ...

Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला  - Marathi News | Bihar Election Result: As predicted, the result was the same; Marathi man's exit poll was exactly right | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा बिहार निवडणुकीचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला!

Bihar Elections Result 2025: बिहारमध्ये जदयू आणि भाजपचेच सरकार येणार, असे बहुतांश सर्वच एक्झिट पोलचे कल होते. पण, हा निकाल कसा लागणार, कुणाला किती जागा मिळतील, याबद्दल मराठी माणसाच्या संस्थेने मांडलेला अंदाज जवळपास अचूक ठरला आहे. ...

बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले? - Marathi News | bihar election result 2025 Good governance and development triumph in Bihar; Prime Minister Modi's first reaction on the election results, what else did he say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?

bihar election result 2025 - मोदी म्हणाले, एनडीएने राज्यात सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि काम बघून जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले आहे. ...

राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली!  - Marathi News | How many elections has Rahul Gandhi lost so far BJP directly revealed the number, mocked him says 95 losers so far counting continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 

येत असलेल्या निकालांनुसार, NDA ने निर्णायक आघाडी मिळवली आहे आणि स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. ...

'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Bihar Assembly Election Result 2025: 'Those who support infiltrators for vote bank...'; Amit Shah targets opponents after Bihar victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा

Bihar Assembly Election Result 2025: अमित शाहांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएतील सर्व नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ...

Local Body Election: भाजपच ठरलं; कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वबळावर' अन् 'स्वतंत्र' कुठं लढणार.. जाणून घ्या - Marathi News | BJP will field a candidate for the post of Mayor in 6 places for the 10 Municipal Councils and 3 Nagar Panchayat elections in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Local Body Election: भाजपच ठरलं; कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वबळावर' अन् 'स्वतंत्र' कुठं लढणार.. जाणून घ्या

सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ ...