श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एकीकडे एनडीएने जोरदार मुसंडी मारली असली तरी काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरस दिसून आली. तसेच अगदी थोड्या फरकाने जय-पराजयाचा फैसला झाला. ...
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. अखिलेश यादव यांनीही आता सावध भूमिका घेतली आहे. ...
Bihar Election 2025 Result: बिहार निवडणुकीचे जे काही निकाल आले, त्याने कुणालाही धक्का बसलेला नाही. हा निकाल अपेक्षित होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...