लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी - Marathi News | Local BJP leaders insist on taking Shiromani Akali Dal along in Punjab, will there be an alliance again? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी

पंजाबमध्ये शहरी भागात भाजपाची पकड मजबूत आहे मात्र आजही ग्रामीण भागात शिरोमणी अकाली दल पाय रोवून आहे. त्यांचा चांगला प्रभाव मतदारांवर आहे असं भाजपाच्या नेत्यांनी नेतृत्वाला सांगितले आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले - Marathi News | Mamata Banerjee expels MLA Humayun Kabir from party for announcing construction of Babri mosque in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले

Humayun Kabir Babri Masjid : आमदार हुमायूं कबीर यांनी ६ डिसेंबर रोजी मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा केली होती. त्यांचे हे वक्तव्य पक्षविरोधी आणि वादाला जन्म देणारे ठरले. या घोषणेमुळे मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांची तीव्र नाराजी व्यक ...

४० मतदारसंघांत कमळ निशाणी; भाजपा दहा मतदारसंघ इतरांना सोडणार  - Marathi News | zp election 2025 goa lotus symbol in 40 constituencies bjp will leave 10 constituencies to others | Latest goa News at Lokmat.com

गोवा :४० मतदारसंघांत कमळ निशाणी; भाजपा दहा मतदारसंघ इतरांना सोडणार 

अपक्ष उमेदवारांसाठी सात, तर मगोला तीन जागा ...

"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा - Marathi News | In Dombivli, Eknath Shinde Shiv Sena leader Rajesh Kadam warned BJP state president Ravindra Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून युती केली आहे. हा वरिष्ठांचा विषय आहे. त्यावर बोलण्याची क्षमता रवींद्र चव्हाणांची आहे का त्याचे उत्तर द्यावे असा टोला राजेश कदम यांनी लगावला.  ...

स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार - Marathi News | Sanchar Saathi app is not mandatory in smartphones; Government backtracks after criticism from all sides | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारने मोबाइल उत्पादकांना ॲप प्री-इन्स्टॉल करणे अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. ...

गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा - Marathi News | Local Body Election Result: Allegations of breaking the seal of EVM in Gondia, while claims of increased voting in Sangli overnight; Rallies outside the stateroom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा

निवडणुकीत निकालापूर्वीच ज्यांना पराभव दिसत असतो ते या भूमिका घेत असतात असं सांगत भाजपा नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले आहे. ...

भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला - Marathi News | Many leaders including abhijeet tharwal from Eknath Shinde Shivsena from Dombivli joined BJP | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला

कनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात शिंदेसेनेतील नेत्यांना भाजपात घेण्याचा कार्यक्रम सुरूच आहे ...

लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन - Marathi News | Lankadahan: BJP-Shinde Sena dispute rages, disputes between ruling parties are on display in elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन

Shiv Sena Vs BJP: एकमेकांचे नेते पळविण्यावरून भाजप-शिंदेसेनेत खडाजंगी दिसली. त्याचा केंद्रबिंदू कल्याण-डोंबिवली, पालघर, रायगड, सिंधुदुर्गसह कोकण होता. ...