श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीत भाजपत गटबाजीमुळे अक्षरशः चिखल झाला असून, प्रभाग क्रमांक २५ मध्ये दोन कमळ असेच रुतल्याने तेथे पक्षाचे अधिकृत उमेदवार असूनही त्यांना पक्ष चिन्ह मिळाले नाही. ...
Nashik Municipal Election 2026 : पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपचे बंडखोर ज्ञानेश्वर काकड तसेच त्यांची पत्नी सुनीता यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ...