लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Nashik Municipal Election Result 2026 : निकालानंतर भाजपमध्ये स्फोटक स्थिती; शिंदेसेनेच्या नाराजांचा कार्यालयावर हल्लाबोल - Marathi News | Nashik Municipal Election Result 2026 Explosive situation in BJP after results; Shinde Sena's disgruntled members attack office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निकालानंतर भाजपमध्ये स्फोटक स्थिती; शिंदेसेनेच्या नाराजांचा कार्यालयावर हल्लाबोल

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर एकीकडे विजयी उमेदवार गुलाल उधळत असताना, दुसरीकडे मात्र पराभूतांमध्ये वादाचे फटाके फुटत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पक्षनेत्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. ...

धुळ्यात भाजपाला मिळालं बहुमत; मात्र पक्षांतर करणाऱ्या १४ नेत्यांना जनतेने नाकारले, कारण... - Marathi News | BJP got majority in Dhule; But the people rejected the 14 leaders who change party before election | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात भाजपाला मिळालं बहुमत; मात्र पक्षांतर करणाऱ्या १४ नेत्यांना जनतेने नाकारले, कारण...

एका बाजूला पक्षांतर करणाऱ्या अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला असताना दुसरीकडे ९ अशा उमेदवारांनी बाजी मारली आहे ज्यांच्यासाठी पक्षांतराचा निर्णय 'लॉटरी' ठरला ...

भाजप उमेदवार मत'श्रीमंत'; बोरीवलीच्या जिज्ञासा शाह यांच्या पारड्यात २६,०८८ मतांचे दान - Marathi News | BJP candidate from Ward No 15 Jigyasa Shah received the highest number of 26088 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप उमेदवार मत'श्रीमंत'; बोरीवलीच्या जिज्ञासा शाह यांच्या पारड्यात २६,०८८ मतांचे दान

प्रभाग २० मध्ये काँग्रेसचे तुलीप मिरांडा यांचा सात मतांनी विजय ...

PMC Election Results 2026: पुण्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या प्रभागात ‘नोटा’चा जोर; १४ टक्के नागरिकांनी उमेदवारांना नाकारले - Marathi News | PMC Election Results 2026: NOTA gains traction in Pune's largest voter turnout; 14 percent of citizens rejected candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election Results 2026: पुण्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या प्रभागात ‘नोटा’चा जोर; १४ टक्के नागरिकांनी उमेदवारांना नाकारले

PMC Election Results 2026 सत्तेसाठी सुरू असलेली उमेदवारांची पळवापळवी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना दिलेली उमेदवारी आणि राजकीय अट्टहास याबाबत मतदारांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली ...

आता ठाण्यात भाजपला महापौर पद हवे...! मुंबईच्या दबावतंत्रावर डावखरेंनी डाव टाकला, अन्यथा... - Marathi News | Thane municipal result news 2026: Now BJP wants the mayor's post in Thane...! The leftists have made a move on Mumbai's pressure tactics, otherwise... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता ठाण्यात भाजपला महापौर पद हवे...! मुंबईच्या दबावतंत्रावर डावखरेंनी डाव टाकला, अन्यथा...

Shinde Sena vs BJP Thane municipal result news 2026: ठाणे महापौरपदावरून भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी शिंदे सेनेला इशारा दिला आहे. २ वर्षांसाठी महापौरपद हवे, अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. ...

आता मला थांबायचंय ! नागपूरमधील भाजपाचे आमदार संदीप जोशी यांनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा - Marathi News | Now I have to stop! Nagpur BJP MLA Sandeep Joshi announces political retirement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मला थांबायचंय ! नागपूरमधील आमदाराने केली निवृत्तीची घोषणा, भाजपाला मोठा धक्का

Sandeep Joshi Announces Political Retirement: नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने नागपूरमध्ये १०० हून अधिक जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला होता. मात्र या विजयाचा आनंदोत्सव अजून संपलेला नसतानाच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे ज्येष्ठ न ...

आता चारचा फरक उरला...! भाजपाही नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलविणार, बघू काय होते...; संजय राऊतांचे सूतोवाच - Marathi News | Sanjay Raut, BMc Election 2026 News: Now the difference is four...! BJP will also move corporators to hotels, let's see what happens...; Sanjay Raut's prediction... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता चारचा फरक उरला...! भाजपाही नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलविणार, बघू काय होते...; संजय राऊतांचे सूतोवाच

Sanjay Raut News: संजय राऊतांनी मुंबई महापौरपदावरून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला चढवला. 'मराठी पंतप्रधान होईल' असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांनाही टोमणा मारलाय. वाचा सविस्तर. ...

मुंबईत ‘शतप्रतिशत’च्या दिशेने भाजपची दमदार दौड - Marathi News | Mission Mumbai Accomplished BJP Finally Breaks the Jinx to Install Its Own Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ‘शतप्रतिशत’च्या दिशेने भाजपची दमदार दौड

भाजप मुंबईत दीर्घकालीन राजकीय पकड मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. ...