भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
बाईक, मराठी बातम्या FOLLOW Bike, Latest Marathi News दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे. Read More
Bajaj Pulsar N125 : बजाज आपली नवीन पल्सर एक शानदार आणि शहरी बाईक म्हणून लाँच करण्याच्या तयारीत आहे. ...
काेयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत रिक्षा, मोटारीसह दोन दुचाकी अशा चार वाहनांची तोडफोड केली ...
Electric Scooters : सणासुदीच्या काळात विक्री वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्याही सूट देत आहेत. ...
Ola Electric : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीला ग्राहक संरक्षण प्राधिकरणानंतर अवजड उद्योग मंत्रालयाने झटका दिला आहे. मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून कंपनीविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींबद्दल माहिती मागवली आहे. ...
Car Loan EMI : तुमच्या वाहनाचे हप्ते थकले असतानाही कुठल्या रिकव्हरी एजंटने धमकावल्यास किंवा गाडी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर घाबरू नका. तुम्ही थेट पोलिसांची मदत घेऊ शकता. ...
Bike Insurance : बाईक विम्याशिवाय गाडी चालवल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. थर्ड-पार्टी पॉलिसी हे मूलभूत विमा संरक्षण आहे. जे पॉलिसीधारकास तृतीय व्यक्तीच्या मालमत्तेला झालेल्या कोणत्याही नुकसानापासून संरक्षण देते. ...
या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. ...
मुलाला फक्त मानलेली आई असून तो कधी कधी तिला भेटायला येत असतो, तसेच तो मोबाइल वापरत नसल्याने लोकेशन ट्रेस करणे अवघड होऊन बसले आहे ...