लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराची हत्या, समर्थकांनी हल्लेखोराला केले ठार - Marathi News | Bihar Assembly Election 2020: Candidate killed during campaign in Bihar, attacker killed by supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराची हत्या, समर्थकांनी हल्लेखोराला केले ठार

Bihar Assembly Election News : उमेदवार श्रीनारायण सिंह हे प्रचाराला निघाले असताना एका हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. ...

बिहारचा दुसरा ओपिनिअन पोल आला; नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्यात स्पर्धा रंगणार - Marathi News | Bihar's first opinion poll came; Competition between Nitish Kumar and Tejaswi Yadav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारचा दुसरा ओपिनिअन पोल आला; नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्यात स्पर्धा रंगणार

Bihar Elections Opinion Poll 2020: बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अशातच ABP CVoter ने ओपिनिअन पोलचा पहिला सर्व्हे जाहीर केला आहे.  ...

Bihar Assembly Election 2020 : नितीशकुमारांच्या योजनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टळला - पंतप्रधान मोदी - Marathi News | Nitish Kumar's plans averted corona outbreak - PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020 : नितीशकुमारांच्या योजनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टळला - पंतप्रधान मोदी

बिहारच्या विधानसभा निवडणुकांसाठी सासाराम येथे घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. कोरोना साथीत लागू केलेल्या लॉकडाऊननंतर बिहारमध्ये मोदींची झालेली ही पहिलीवहिली जाहीर प्रचारसभा होती.  ...

Bihar Assembly Election 2020 : बिहारमधील जवान शहीद झाले, तेव्हा मोदी काय करत होते? राहुल गांधी यांचा सवाल - Marathi News | Rahul Gandhi asks What was Modi doing when Bihars jawan was martyred? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020 : बिहारमधील जवान शहीद झाले, तेव्हा मोदी काय करत होते? राहुल गांधी यांचा सवाल

राहुल गांधी यांनी या राज्यातील हिसुआ येथे शुक्रवारी पहिली प्रचारसभा घेतली. गलवान येथे चिनी सैनिकांबरोबरील संघर्षात बिहारमधील काही लष्करी जवानही शहीद झाले होते. ...

महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही; नवाब मलिकांचे फडणवीसांवर टीकास्त्र - Marathi News | Praising Bihar will not work by staying in Maharashtra; Nawab Malik's Tikastra on Fadnavis | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही; नवाब मलिकांचे फडणवीसांवर टीकास्त्र

बिहारमध्ये जावून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर सर्वाधिक प्रेम असल्याचे सांगतात अन्‌ महाराष्ट्रात आल्यावर मात्र वेगळेच बोलतात. ...

Bihar Election 2020 : "तुमच्यासमोर नतमस्तक होणार आणि काम दुसऱ्याचं करणार; जिथे जातात, तिथे खोटं बोलतात" - Marathi News | Bihar Election 2020 Congress Rahul Gandhi Slams bjp narendra modi in bihar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "तुमच्यासमोर नतमस्तक होणार आणि काम दुसऱ्याचं करणार; जिथे जातात, तिथे खोटं बोलतात"

Bihar Election 2020 Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी प्रचार सभेतून मोदींवर पलटवार केला. विविध मुद्द्यांवरून पंतप्रधानांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.  ...

बिहार IT Hub करणार, पण शिक्षण हिंदीत देणार | Nirmala Sitharaman On Bihar Election 2020 - Marathi News | Bihar will do IT Hub, but will teach in Hindi Nirmala Sitharaman On Bihar Election 2020 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :बिहार IT Hub करणार, पण शिक्षण हिंदीत देणार | Nirmala Sitharaman On Bihar Election 2020

...

"कोरोना असो वा बेरोजगारी, खोट्या आकड्यांनी संपूर्ण देश त्रस्त", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | bihar election 2020 rahul gandhi statement slams government before rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोना असो वा बेरोजगारी, खोट्या आकड्यांनी संपूर्ण देश त्रस्त", राहुल गांधींचा हल्लाबोल

Bihar Election 2020 And Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...