लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, फोटो

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 19 Winner: 'जीके क्या करेगा, ट्रॉफी लेकर आयेगा!', महाविजेता गौरव खन्नाला प्राईज मनी म्हणून मिळाले 'इतके' रुपये - Marathi News | bigg bosss 19 grand finale winner gaurav khanna get 50 lakh money price and trophy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 Winner: 'जीके क्या करेगा, ट्रॉफी लेकर आयेगा!', महाविजेता गौरव खन्नाला प्राईज मनी म्हणून मिळाले 'इतके' रुपये

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna: गौरव खन्नावर झाली बक्षीसांची बरसात, प्राईज मनी म्हणून मिळाले 'इतके' रुपये ...

बिग बॉसने बदललं नशीब, आता IPL स्टारसोबत केलं दुसरं लग्न, फोटो व्हायरल - Marathi News | Aniruddha Srikkanth Marries Actress Samyuktha Shanmuganathan See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसने बदललं नशीब, आता IPL स्टारसोबत केलं दुसरं लग्न, फोटो व्हायरल

चित्रपटसृष्टी, क्रिकेट जगतातून या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. ...

कोण आहे पंजाबची ऐश्वर्या? 'बिग बॉस'मध्ये गाजलं अफेअर; तिला पाहून सलमान खान म्हणालेला... - Marathi News | himanshi khurana also popular as punjab ki aishwarya bigg boss 13 what was salman khan s reaction | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे पंजाबची ऐश्वर्या? 'बिग बॉस'मध्ये गाजलं अफेअर; तिला पाहून सलमान खान म्हणालेला...

शहनाज गिल पंजाबची कतरिना, तर ऐश्वर्या आहे 'ही' अभिनेत्री ...

सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ - Marathi News | Suraj Chavan Pre Wedding Photoshoot With Wife Sanjana See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ

'बिग बॉस' फेम सूरज चव्हाण लवकरच अडकणार विवाहबंधनात; प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये पत्नी संजनासोबत खास लूकमध्ये दिसला! ...

Bigg Boss 19: गडगंज श्रीमंत आहे मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे, टॉप ९ स्पर्धकांच्या संपत्तीचा आकडा समोर - Marathi News | Bigg Boss 19 top 9 contestant pranit more amaal malik tanya mittal gaurav khanna net worth details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: गडगंज श्रीमंत आहे मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे, टॉप ९ स्पर्धकांच्या संपत्तीचा आकडा समोर

Bigg Boss 19: कॉमेडियन प्रणित मोरेने बिग बॉस १९च्या टॉप ९मध्ये स्थान मिळवलं आहे. बिग बॉसच्या घरातील या टॉप ९ सदस्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे. ...

सौंदर्यात मोठ्या अभिनेत्रींना टक्कर! कोण आहे 'बिग बॉस १९' फेम गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा? - Marathi News | Bigg Boss 19 Contestant Gaurav Khanna's Wife Akanksha Chamola Details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्यात मोठ्या अभिनेत्रींना टक्कर! कोण आहे 'बिग बॉस १९' फेम गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा?

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचं शिक्षण किती अन् काय करते? ...

Bigg Boss 19 : अशनूर कौर आणि अभिषेक बजाजमध्ये 'किती' आहे वयाचे अंतर? - Marathi News | Bigg Boss 19 age gap between Ashnoor Kaur and Abhishek Bajaj | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 : अशनूर कौर आणि अभिषेक बजाजमध्ये 'किती' आहे वयाचे अंतर?

बिग बॉस १९ चा लव्ह अँगल चर्चेत; अशनूर ही अभिषेकपेक्षा किती वर्षांनी आहे लहान? ...

Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन - Marathi News | Bigg Boss 19 comedian pranit more gets less fees than other contestant in show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन

'बिग बॉस १९'मधील सर्व स्पर्धकांमध्ये प्रणितला सगळ्यात कमी मानधन मिळाल्याचं बोललं जात आहे. ...