Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये आता तीन आठवडे झाले आहेत. या आठवड्यात सुद्धा सदस्यांमध्ये चांगलाच वादविवाद होताना दिसत आहेत. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : गोलीगत धोका म्हणत बुक्कीत टेंगूळ देणाऱ्या सूरजला प्रेमात गोलीगत धोका मिळाला आहे. नुकतंच त्याने बिग बॉसच्या घरात हा खुलासा केला आहे. ...
स्वातंत्र्यदिनी मराठी अभिनेत्रीने मात्र एक खरमरीत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने समाजातील घडणाऱ्या घटनांवर भाष्य करत सणसणीत चपराक लगावली आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5: निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या मैत्रीबद्दल पॉझिटिव्ह असल्याचे पाहायला मिळाले. पण आता मात्र त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून योगिता चव्हाण हिने काम सुरू केले. पडद्यामागे काम करत सुरू झालेला तिचा प्रवास आता 'बिग बॉस मराठी'पर्यंत पोहोचला आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants :दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी कार्यात विजयी होत अंकिता वालावलकरला बिग बॉसच्या घराचा पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळाला होता. आता यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...