लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी ६

Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates, मराठी बातम्या

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy.
Read More
Video: अभिजीत सावंत कळवळला, जोरात ओरडला! बिग बॉसच्या घरात टास्कदरम्यान झाली दुखापत - Marathi News | singer Abhijit Sawant got injured during a task in the bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अभिजीत सावंत कळवळला, जोरात ओरडला! बिग बॉसच्या घरात टास्कदरम्यान झाली दुखापत

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्यात नवीन कॅप्टनसी कार्य झालं असून या कार्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल (bigg boss marathi 5) ...

"आईचं प्रेम तुम्हाला काय कळणार", वर्षाताईंच्या मातृत्वावरुन निक्की बरळली, मराठी अभिनेत्याचा राग अनावर - Marathi News | bigg boss marathi 5 abhijit kelkar slams nikki tamboli after she commented on varsha usgaonkar motherhood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आईचं प्रेम तुम्हाला काय कळणार", वर्षाताईंच्या मातृत्वावरुन निक्की बरळली, मराठी अभिनेत्याचा राग अनावर

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : निक्कीने वर्षाताईंना "आईचं प्रेम तुम्हाला काय कळणार" असं म्हटलं. निक्कीच्या या वक्तव्यानंतर अंकिताने तिला चांगलंच सुनावलं. वर्षाताईंच्या मातृत्त्वाबद्दल असं बोलल्यामुळे निक्कीला पुन्हा ट्रोल केलं जात आहे.  ...

मराठीला पहिल्यांदा 'बिगबाॅस' हा खेळ उमजलेला होस्ट..; किरण मानेंचं रितेश देशमुखबद्दल वक्तव्य चर्चेत - Marathi News | marathi actor kiran mane talk about riteish deshmukh bigg boss marathi 5 host | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीला पहिल्यांदा 'बिगबाॅस' हा खेळ उमजलेला होस्ट..; किरण मानेंचं रितेश देशमुखबद्दल वक्तव्य चर्चेत

किरण मानेंनी रितेश देशमुखच्या बिग बॉसमधील सूत्रसंचालनाबद्दल सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे (riteish deshmukh, bigg boss marathi 5) ...

Bigg Boss Marathi 5 : "दादाचा पत्ता कट करायला हवा", पॅडीमुळे वाढली निक्की आणि वैभवची डोकेदुखी, वाटतेय भीती? - Marathi News | Bigg Boss Marathi 5 nikki tamboli and vaibhav chavhan gets insecured with pady kambale game | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5 : "दादाचा पत्ता कट करायला हवा", पॅडीमुळे वाढली निक्की आणि वैभवची डोकेदुखी, वाटतेय भीती?

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : पॅडीने त्याचा गेम दाखवायला सुरुवात केली आहे. नुकतंच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये पॅडीने त्याचा चांगला खेळ दाखवला. यावरुन निक्की आणि वैभवमध्ये चर्चा रंगल्याच ...

"तुमची अ‍ॅक्टिंग, तुमचा डान्स अन् 'Bigg Boss' चं अ‍ॅंकरिंग तर..." सिद्धार्थ जाधवने केलं रितेशचं 'लयभारी' कौतुक - Marathi News | bigg boss marathi season 5 actor siddharth jadhav share story on instagram appreciated to riteish deshmukh anchoring | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमची अ‍ॅक्टिंग, तुमचा डान्स अन् 'Bigg Boss' चं अ‍ॅंकरिंग तर..." सिद्धार्थ जाधवने केलं रितेशचं 'लयभारी' कौतुक

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन रितेश देशमुख होस्ट करत असल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.  ...

मला वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या! मराठी अभिनेत्रीची 'बिग बॉस'कडे मागणी, म्हणते- "बाई आणि बुगु बुगुच्या कानाखाली..." - Marathi News | bigg boss marathi 5 marathi actress anagha atul request for wild card entry in house to slap nikki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या! मराठी अभिनेत्रीची 'बिग बॉस'कडे मागणी, म्हणते- "बाई आणि बुगु बुगुच्या कानाखाली..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री देण्याची मागणी रंग माझा वेगळा फेम अभिनेत्रीने केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमधून बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

"निक्कीला नडणं इतकं परफेक्ट होतं"; विशाखा सुभेदार यांनी केलं पॅडी कांबळेच्या खेळाचं कौतुक - Marathi News | marathi actress vishakha subhedar talk about pandharinath kamble game in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निक्कीला नडणं इतकं परफेक्ट होतं"; विशाखा सुभेदार यांनी केलं पॅडी कांबळेच्या खेळाचं कौतुक

विशाखा सुभेदार यांनी सात मुद्दे सांगून पॅडी चांगला का खेळतोय, याचं स्पष्टीकरण दिलंय (bigg boss marathi 5) ...

Bigg Boss Marathi 5 : तिसऱ्या आठवड्यात 'या' सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; कोण जाणार घराबाहेर? - Marathi News | Bigg Boss Marathi 5: 'this' members nominated in third week; Who will go out of the house? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 5 : तिसऱ्या आठवड्यात 'या' सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; कोण जाणार घराबाहेर?

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या कालच्या भागातदेखील ही प्रक्रिया पार पडली असून यात काही सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तिसऱ्या आठड्यात कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे हे पाहावे लागेल. ...