लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ, मराठी बातम्या

Bhusawal, Latest Marathi News

व्हेंटिलेटरअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Corona patient death due to lack of ventilator | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :व्हेंटिलेटरअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू

अरूण तुकाराम येवले यांची ऐनवेळी प्राणवायूची क्रिया मंदावल्यामुळे जिल्ह्यात कुठेच व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ...

कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, काँग्रेसचे भुसावळात आंदोलन - Marathi News | Export ban on onions should be lifted, Congress agitation in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, काँग्रेसचे भुसावळात आंदोलन

कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी शहर कॉग्रेस कमेटी व सर्व फ्रंटलतर्फे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...

कोरोना काळात प्रवास झाला सुखकर; रेल्वे प्रवाशांची कसून तपासणी - Marathi News | The journey during the Corona period was pleasant; Thorough inspection of railway passengers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोना काळात प्रवास झाला सुखकर; रेल्वे प्रवाशांची कसून तपासणी

रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रवासाची कसून तपासणी करण्यात येत आहे. ...

अल्तमेश रशीद खूनप्रकरणी पाचव्या आरोपीसही अटक - Marathi News | Fifth accused arrested in Altamesh Rashid murder case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अल्तमेश रशीद खूनप्रकरणी पाचव्या आरोपीसही अटक

अल्तमेश शेख रशीद या तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीसही पोलिसांनी अटक केली आहे. ...

हिंदी भाषेचे भवितव्य उज्ज्वल-प्रा.विवेकमणी त्रिपाठी - Marathi News | The future of Hindi language is bright - Prof. Vivekmani Tripathi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिंदी भाषेचे भवितव्य उज्ज्वल-प्रा.विवेकमणी त्रिपाठी

भविष्यात चीनमध्येच नव्हे तर इतर राष्ट्रांमध्येही हिंदी भाषेचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. ...

जळगाव जिल्ह्यात आॅक्टोबरपर्यंत रुग्णसंख्या दीड लाखापर्यंत जाणार-डीएचओ पटोडे - Marathi News | The number of patients in Jalgaon district will go up to 1.5 lakh by October-DHO Patode | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात आॅक्टोबरपर्यंत रुग्णसंख्या दीड लाखापर्यंत जाणार-डीएचओ पटोडे

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, आॅक्टोबर महिन्यापर्यंत ही संख्या एक ते दीड लाखापर्यंत जाऊ शकते ...

संडे स्पेशल मुलाखत - सातत्यपूर्ण सामाजिक कार्यातून ‘वॉटर हिरो’ नामांकन - Marathi News | Sunday Special Interview | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संडे स्पेशल मुलाखत - सातत्यपूर्ण सामाजिक कार्यातून ‘वॉटर हिरो’ नामांकन

युवकांना दिशा देऊन युवाशक्तीचा विधायक कार्यासाठी उपयोग केल्यास व्यापक स्वरूपात सामाजिक क्रांती घडू शकते -रणजितसिंग राजपूत ...

वाघूर पुलाच्या फाउंडेशनमध्ये फुटले पाण्याचे झरे - Marathi News | Water springs burst in the foundation of Waghur Bridge | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाघूर पुलाच्या फाउंडेशनमध्ये फुटले पाण्याचे झरे

समांतर पूल बांधणीसाठी वाघूर नदीत फाउंडेशनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या फाउंडेशनमध्ये चक्क पाण्याचे झरे फुटल्याने निसर्गाचे एक वेगळा स्वरूप येथे पाहावयास मिळत आहेत. ...