लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी, मराठी बातम्या

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत एकाच रात्री दोन मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्याला अट्टल गुन्हेगारास अटक   - Marathi News | A staunch criminal arrested for stealing from two temples in the same night in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत एकाच रात्री दोन मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्याला अट्टल गुन्हेगारास अटक  

शांतीनगर पोलिसांनी आरोपीस शिताफीने अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...

भिवंडी अंजूर येथील ऐतिहासिक पुरातन गणेश मंदिरात ७५ वा माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा - Marathi News | 75th maghi Ganeshotsav was celebrated with enthusiasm at the historic ancient ganesha temple at bhiwandi anjur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी अंजूर येथील ऐतिहासिक पुरातन गणेश मंदिरात ७५ वा माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा

गणेश दर्शन साठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती .  ...

भिवंडीतील वऱ्हाळ देवी तलावात घाणीचे साम्राज्य; तलाव स्वच्छतेकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष  - Marathi News | Varhal Devi Lake in Bhiwandi Neglect of municipal administration towards cleaning the lake | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील वऱ्हाळ देवी तलावात घाणीचे साम्राज्य; तलाव स्वच्छतेकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष 

तलावाच्या पाण्यावर हिरवा तेलकट तरंग साचला असून या तलावातील पाण्याला उग्र दर्प येत आहे.  ...

नमो महारोजगार मेळाव्यासाठी भिवंडी महापालिकेचे आयोजन - Marathi News | Organized by Bhiwandi Municipal Corporation for Namo Maharojgar Mela | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नमो महारोजगार मेळाव्यासाठी भिवंडी महापालिकेचे आयोजन

भिवंडी - २४ व २५ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये नमो महारोजगार कोकण ... ...

भिवंडी दोन हजार विद्यार्थ्यांनी घातले १०८ सूर्यनमस्कार - Marathi News | Two thousand students of Bhiwandi performed 108 Surya Namaskars | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी दोन हजार विद्यार्थ्यांनी घातले १०८ सूर्यनमस्कार

विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून देत असताना सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास करणे गरजेचे आहे यासाठी पतंजली योग संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरातील खाजगी व मनपा शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. ...

महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अधिवेशन - Marathi News | State Level Convention of Maharashtra State Talathi Sangh at Chhatrapati Sambhajinagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अधिवेशन

या अधिवेशनाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. ...

लॉंग मार्चमधील आशा सेविकांना उष्मा घाताचा त्रास, रुग्णालयात दाखल - Marathi News | Asha Sevika in Long March suffering from heatstroke, admitted to hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉंग मार्चमधील आशा सेविकांना उष्मा घाताचा त्रास, रुग्णालयात दाखल

महिलांना डोळ्यासमोर अंधार येणे ,चक्कर येणे, उलटी येणे, अंग थरथर कापणे अशा प्रकारचे त्रास जाणवत आहे. ...

राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात भिवंडीच्या मितेश विसपुते याने पटकावला प्रथम क्रमांक - Marathi News | Mitesh Vispute of Bhiwandi bagged the first position in the National Level Science Exhibition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात भिवंडीच्या मितेश विसपुते याने पटकावला प्रथम क्रमांक

केंद्र शासनाच्या नीती आयोगातर्फे बंगलोर येथे स्टेम पार्क इनोव्हेशन फिस्ट या बाल वैज्ञानिक स्पर्धेचे व विज्ञान प्रदर्शनाचे राष्ट्रीय स्तरावर १ व २ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. ...