पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेचे तुरळक पडसाद मंगळवारी ठाणे जिल्ह्यात उमटले. मात्र व्हॉटसअॅपवर जणू काही दंगल पेटली आहे, अशा पद्धतीचे भडक मेसेज दिवसभर पसरल्याने अफवांना ऊत आला होता. ...
भीमा कोरेगाव येथील झालेल्या हिंसाचाराचे पडसाद पालघर जिल्ह्यात उमटू नये ह्यासाठी पोलीस यंत्रणा सामोपचाराची भूमिका बजावत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्यासाठी सर्व प्रभारी अधिका-यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अप्पर ...
कोरेगाव-भीमा, सणसवाडी येथे दोन गटांत उफाळलेल्या संघर्षाचे हिंसक पडसाद मंगळवारी मुंबईसह राज्यात उमटले. या घटनेचा निषेध करत आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मुंबईतील रस्त्यांवर उतरले. ...
भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद ठाणे जिल्ह्यातही उमटले. कोपरी, कासारवडवली आणि मानपाडा हे मार्ग रोखून धरण्यात आले, तसेच रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांनी शहरातील दुकाने बंद केली होती, तर मानपाडा ब्रीजखाली टायर जाळला. ...
कोरेगाव भीमा (जि.पुणे) येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद आज राज्यात ठिकठिकाणी उमटले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नगरसह अन्य ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. तर काही ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता राज्य ...
भीमा कोरेगाव येथील घटेनेचे प्रतिसाद मंगळवारी मुंबईच्या ‘लाईफलाईन’ वरही दिसून आले. हार्बर मार्गावर चेंबूर-गोवंडी स्थानकासह कुर्ला स्थानकात दिवसभर एकूण ४ वेळा रेल रोको करण्यात आला. ...
भीमा-कोरेगाव प्रकरणी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपाययोजना केल्या आहेत. यात एसटी बसला जाळ््या बसवाव्यात, बंदचा अंदाज घेऊन पोलिसांच्या परवनागीने एसटी सुरु करा, स्थानकाव ...
कोरेगाव भीमा परिसरात सोमवारी दोन गटांत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात तणावपूर्ण शांतता होती़ हडपसर, पिंपरी भागात ८ बस व अन्य वाहनांवर दगडफेक करून काचा फोडण्याच्या घटना घडल्या असून शहरात राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या, शीघ्र कृतीदल तैनात कर ...