पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवजागर प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेगुरुजी व हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यासह साथीदारांविरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
भीमा कोरेगाव (ता. शिरूर) येथील दोन गटांत झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात भीम-छावा संघटना, आरपीआय आदी संघटनांनी शहरातून शांततेत मोर्चा काढला. या मोर्चामुळे शहरातील व्यापा-यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. ...
भीमा कोरेगाव व सणसवाडी (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीमध्ये ९७ चारचाकी वाहने, ८६ दुचाकी, ४ रिक्षा , १४ टेम्पो, १५ दुकानांची तोडफोड करून अंदाजे २ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाले असून राहुल बाबाजी फटांगडे या तरुणाचा खून केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसां ...
कोरेगाव भीमा : ‘ज्यांनी दंगल घडविली ते कोणत्याही गटाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध्यांचा यात बळी जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानाचा पोलीस व महसूल प्रशासनाकडून पंचनामा करुन योग्य ती मदत मिळवून द ...
अकोला : पुणे जिल्हय़ातील कोरेगाव भीमा येथे सोमवारी दोन गटात झालेल्या संघर्षाच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्हय़ातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला, तर अकोट व लोहारा येथे काह ...
अकोट : भीमा कोरेगाव येथील घटनेचे लोण अकोट तालुक्यात पसरल्याने अज्ञात इसमांनी २ जानेवारी रोजी तीन एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. यामध्ये एक एसटी वाहक जखमी झाला असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ...
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे . या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संघाने केली आहे. ...