लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातही पडसाद;  बाजारपेठ बंद - Marathi News | Karegaon Bhima incident: also affected Buldhana; Close the market | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातही पडसाद;  बाजारपेठ बंद

बुलडाणा: नगर-पुणे महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या वादाचे पडसाद बुलडाणा शहरामध्येही मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पडले. ...

कोरेगाव भीमा येथील घटनेचे खामगावात पडसाद; राष्ट्रीय महामार्गावर एसटीबस फोडली - Marathi News | Koregaon Bhima incident: ST bus stone pelting on National Highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा येथील घटनेचे खामगावात पडसाद; राष्ट्रीय महामार्गावर एसटीबस फोडली

खामगाव: पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून उफाळलेल्या घटनेत एकाच्या मृत्यूचे  पडसाद खामगाव तालुक्यात उमटले. ...

बुलडाणा जिल्ह्यात ११ बसची तोडफोड; ९१ हजारांचे नुकसान - Marathi News | 11 bus crashes in Buldhana district; Loss of 91 thousand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ११ बसची तोडफोड; ९१ हजारांचे नुकसान

बुलडाणा: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने २ जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातही दगडफेक होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ११  बसचे नुकसान केले. यामध्ये एसटी महामंडळाचे जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, फोडलेल्या बसम ...

खामगाव बसस्थानकावर शांतता - Marathi News | Peace at Khamgaon bus station | Latest buldhana Photos at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बसस्थानकावर शांतता

अकोला : बाळापूर तालुक्यातील लोहार्‍यात एसटी बसवर दगडफेक; चार प्रवासी जखमी - Marathi News | Akola: Storm pellet at ST bus in Lohhar in Balapur taluka; Four passengers injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : बाळापूर तालुक्यातील लोहार्‍यात एसटी बसवर दगडफेक; चार प्रवासी जखमी

लोहारा (बाळापूर): कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलसदृश परिस्थितीचे पडसाद २  जानेवारी रोजी बाळापूर तालुक्यातील लोहारा येथेही उमटले. संतप्त जमावाने बसवर  दगडफेक केल्याने यातील चार प्रवासी जखमी झाले, तसेच बसच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले. ...

कोरेगाव भीमा शौर्य स्तंभाकरिता शहरात जागा उपलब्ध करुन द्या - Marathi News | Make available space in the city for the Koregaon Bhima Bravery column | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरेगाव भीमा शौर्य स्तंभाकरिता शहरात जागा उपलब्ध करुन द्या

वर्धा शहरामध्ये कोरेगाव भीमा विजयस्तंभ उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध पुरोगामी संघटनांनी निवेदनातून केली आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे १२५ वे वर्ष आहे. ...

कोरेगाव भीमाच्या घटनेचा निषेध - Marathi News | Prohibition of the Constitution of Koregaon Bhima | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरेगाव भीमाच्या घटनेचा निषेध

कोरेगाव भीमा येथे स्तंभाला वंदन करण्यासाठी एकत्र आलेल्या भीम सैनिकांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. हा प्रकार निंदनिय असल्याचे म्हणत या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धेसह सेवाग्राम व हिंगणघाट येथे मोर्चा काढून घटनेच ...

जिल्ह्यात भीमा कोरेगाव घटनेचा निषेध - Marathi News | Prohibition of the Constitution of Bhima Koregaon in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात भीमा कोरेगाव घटनेचा निषेध

जिल्ह्यातील दारव्हा, आर्णी, बोरीअरब, शेंबाळपिंपरी, यवतमाळ येथे भीमा कोरेगाव येथील हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. कुठे बाजारपेठ बंद तर कुठे निषेध मोर्चा काढण्यात आला. ...