डिआजियो या कंपनीची भारतीय युनिट असलेली युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड, सध्या त्यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या आयपीएल आणि डब्ल्यूपीएल क्रिकेट संघाचा आढावा घेत आहेत. पाहा काय आहे त्यांचा प्लॅन. ...
आधुनिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं आपली खास छाप सोडताना अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यातील काही विक्रम हे असे आहेत जे कदाचित कुणालाही मोडीत काढायला जमणार नाही. ...
कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचे पडसाद खामगावात देखील उमटले. या पृष्ठभूमीवर मंगळवारी सायंकाळपासून खामगाव बसस्थानकावरील सर्व बसफेर्या रद्द करण्यात आल्या.
एरवी प्रवाशांची कायम वर्दळ राहणार्या खामगाव बसस्थानकावर मंगळवारी रात्री ११ वाजता अशी निरव शांतता पसरली होती.