लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
पाठबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पेरणे बंधाऱ्याचा भराव गेला वाहून  - Marathi News | Due to the mismanagement of the Backwater Department, the fill of the Perane Dam was washed away. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाठबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पेरणे बंधाऱ्याचा भराव गेला वाहून 

कोरेगाव भीमा - पेरणे बंध्याऱ्यातील अनेक दिवस दोन्ही पंचायतीने दुरुस्ती करण्याबाबत पत्र व्यवहार करूनही अभियंता यांनी जाणीवपूर्वक ग्रामस्थांना ढापे काढल्याची चुकीची माहिती २६ मे रोजी सांगितले. ...

'कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करण्याचे पत्र शरद पवार यांनी तथ्यांच्या पुष्टीसाठी आयोगाकडे द्यावे' - Marathi News | Sharad Pawar should submit a letter to investigate the Koregaon Bhima riots; Commission's letter to Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करण्याचे पत्र शरद पवार यांनी तथ्यांच्या पुष्टीसाठी आयोगाकडे द्यावे'

या सुनावणीला शरद पवार यांनाही हजर राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ...

वढू-तुळापूरला जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार; अजित पवारांची माहिती - Marathi News | A world class sambhaji maharaj monument will be built at Vadhu Tulapur Ajit Pawar's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वढू-तुळापूरला जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार; अजित पवारांची माहिती

वढू-तुळापूर येथे जागतिक दर्जाचे शंभूप्रेमींना अभिमान वाटेल असे स्मारक उभारून भावी पिढीला प्रेरणादायक ठरेल असे होईल ...

Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर होणार हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी - Marathi News | A helicopter will shower flowers on the of Chhatrapati Sambhaji Maharaj samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर होणार हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी

पुण्यतिथीनिमित्ताने नांदेडहून ३०० शंभूभक्त अनवाणी पायाने दोन महिन्यांपासून प्रवास करून फाल्गुन अमावास्येला वढू येथे पोहोचणार ...

कोरेगाव भीमा दंगली प्रकरण : आयोगाला पुन्हा मुदतवाढ - Marathi News | Koregaon Bhima riots case Commission deadline extended again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा दंगली प्रकरण : आयोगाला पुन्हा मुदतवाढ

आयोगाचे कामकाज सुरुवातीला मुंबईत व नंतर पुण्यात सुरुवात झाली. ...

अनैतिक संबंधांना विरोध; कुटुंबातील ३ बालकांचे अपहरण, एका मुलीला टाकले विहिरीत - Marathi News | Opposition to immoral relationships 3 children of a family kidnapped one girl thrown into a well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधांना विरोध; कुटुंबातील ३ बालकांचे अपहरण, एका मुलीला टाकले विहिरीत

आरोपी हा परप्रांतीय असून कुटुंबीयांनी अनैतिक संबंधांना विरोध केल्याचा राग मनात धरून मुलांचे अपहरण केले ...

कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग; पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख, आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Right-wing organizations' involvement in Koregaon Bhima incident; Pawar mentions it in his letter to Thackeray, allegation made by Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा घटनेत उजव्या संघटनांचा सहभाग; पवारांनी ठाकरेंना केलेल्या पत्रात उल्लेख, आंबेडकरांचा आरोप

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या बाबतीत एक पत्र लिहिलं होत, त्यामध्ये राईट विंग वरती आरोप केले होते ...

किरकोळ शाब्दिक वादातून दगडाने बेदम मारहाण; रिक्षाचालकाचा मृत्यू, तिघांना अटक - Marathi News | Rickshaw driver beaten to death with stone over minor verbal dispute, three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ शाब्दिक वादातून दगडाने बेदम मारहाण; रिक्षाचालकाचा मृत्यू, तिघांना अटक

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून रिक्षाचा शोध घेत तिघांना अटक केले ...