lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
८ हजार पोलीस, १ हजार बस, ११० एकरवर पार्किंग, शौर्यदिनासाठी जय्यत तयारी - Marathi News | 8000 policemen 1000 buses parking on 110 acres preparation for Shaurya Din | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८ हजार पोलीस, १ हजार बस, ११० एकरवर पार्किंग, शौर्यदिनासाठी जय्यत तयारी

शौर्य दिनासाठी सुमारे २० लाखांहून अधिक अनुयायी येणार असल्याने त्या दृष्टीने नियोजन ...

कोरेगाव भीमा येथील शौर्य दिन यंदा दोन दिवस, समन्वय समितीकडून घोषणा; सुविधा पुरविण्याची मागणी - Marathi News | Shaurya Day at Koregaon Bhima is two days this year, announcement from the coordination committee; Demand to provide facilities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा येथील शौर्य दिन यंदा दोन दिवस, समन्वय समितीकडून घोषणा

दोन वर्षांपूर्वी विजयस्तंभाचा विकास करण्याबाबतची घोषणा करण्यात आली होती. ...

कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन यंदा दोन दिवस - Marathi News | Shauryadin at Koregaon Bhima is two days this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन यंदा दोन दिवस

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या शौर्य दिनाचा सोहळा यंदा ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. ...

Pune: कोरेगाव भीमा येथे आढळला बिबट्या, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard found in Koregaon Bhima, widespread fear among villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा येथे आढळला बिबट्या, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या चार दिवसांपासून बिबट्या आढळल्याने मोठ्या ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.... ...

वळणाचा अंदाज न आल्याने कार ५० फूट खाली कोसळली; कोरेगाव भीमातील घटना ,३ जखमी - Marathi News | The car plunged 50 feet after not anticipating the turn; Incident in Koregaon Bhima, 3 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वळणाचा अंदाज न आल्याने कार ५० फूट खाली कोसळली; कोरेगाव भीमातील घटना ,३ जखमी

घटनेत दोन युवक गंभीर जखमी तर एक युवक किरकोळ जखमी झाला आहे ...

कोरेगाव भीमा आयोगाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; आतापर्यंत १२ वेळा आयोगाला मुदतवाढ - Marathi News | Extension of Koregaon Bhima Commission till September 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा आयोगाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; आतापर्यंत १२ वेळा आयोगाला मुदतवाढ

या दंगलीत एकाचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले.   ...

मुंबईत नको पुण्यातूनच कामकाज चालवा, मुंबईत कार्यालय देण्यास नकार - Marathi News | Not in Mumbai, run business from Pune, refuse to give office in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत नको पुण्यातूनच कामकाज चालवा, मुंबईत कार्यालय देण्यास नकार

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाला पुण्यातूनच काम करावं लागणार ...

भीमा-कोरेगाव प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची साक्ष? - Marathi News | devendra fadnavis testimony in bhima koregaon case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा-कोरेगाव प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची साक्ष?

भीमा- कोरेगावप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या ...