पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ... ...
भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही आंदोलकांनी परभणीत स्टेशनरोडवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या खिडकीतून पेट्रोलची बॉटल टाकली. यामध्ये कार्यालयातील काही पुस्तके जळाली. उपस्थित स्वय ...
भीमा कोरेगाव घटनेच्या निषधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून अनेक ठिकांणी आंदोलने सुरु आहेत. याच पाश्वभूमीवर मुंबईतील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनमधील चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले आहेत. ...
भीमा कोरगाव घटनेचे लोकसभेतही पडसाद पहायला मिळाले. काँग्रेस आणि भाजपा खासदारांना एकमेकांवर आरोप करत गोंधळ घातला. यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खासदारांना शांत करत दलितांचं भलंही नको आणि राजकारणही करायचं आहे हे चालणार नाही अशा शब्दांत सुना ...