लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईतही हिंसक पडसाद,चेंबूर-गोवंडी बंद - Marathi News | Bhima Koregaon case : violation in Kirla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईतही हिंसक पडसाद,चेंबूर-गोवंडी बंद

भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईमध्येही हिंसक पडसाद उमटले आहेत. ...

भीमा-कोरेगाव घटनेची न्यायालयीन चौकशी होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Judicial inquiry will be conducted in the Bhima-Koregaon incident - Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा-कोरेगाव घटनेची न्यायालयीन चौकशी होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या घटनेची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर, सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत ...

जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण? - Marathi News | Know what is the Bhima-Koregaon episode? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. ...

भीमा कोरेगाव घटनेचे अकोला जिल्ह्यातही पडसाद; आकोट, लोहाऱ्यात बसची तोडफोड, अकोल्यात बाजारपेठ बंद - Marathi News | Bhima Koregaon incident : market closes in Akola, bus vandilised | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भीमा कोरेगाव घटनेचे अकोला जिल्ह्यातही पडसाद; आकोट, लोहाऱ्यात बसची तोडफोड, अकोल्यात बाजारपेठ बंद

अकोला: पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले. ...

फलटणमध्ये एसटीवर दगडफेक, एक प्रवासी गंभीर जखमी - Marathi News |  In Phaltan, a passenger has been injured, a passenger seriously injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणमध्ये एसटीवर दगडफेक, एक प्रवासी गंभीर जखमी

जिंती नाका परिसरात पंढरपूरहून मुंबईला निघालेल्या एसटीवर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.  मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे.  ...

औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू, दगडफेकीत 3 पोलीस जखमी - Marathi News | Stone pelting In Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू, दगडफेकीत 3 पोलीस जखमी

भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सिद्धार्थ नगर परिसरात दगडफेक झाली. ...

भीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, वाहनांची तोडफोड - Marathi News | The Bhima-Koregaon case was closed in Ahmednagar district, vehicles collapsed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, वाहनांची तोडफोड

नगर जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला़ नगर शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर काही भागात दगडफेकही करण्यात आली. ...

कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातील खामगावात पडसाद, राष्ट्रीय महामार्गावर फोडली एसटी  - Marathi News | Korgaon Bhima collapses in bulge in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातील खामगावात पडसाद, राष्ट्रीय महामार्गावर फोडली एसटी 

पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या वादाचा निषेध करण्यात येत आहे ...