लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
भीमा -कोरेगाव हिंसाचार : अमळनेरमध्ये नऊ वाहनांची तोडफोड, दोघे संशयित ताब्यात - Marathi News | Bhima-Korgaon violence: 9 vehicles in Amalner, two suspects detained | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भीमा -कोरेगाव हिंसाचार : अमळनेरमध्ये नऊ वाहनांची तोडफोड, दोघे संशयित ताब्यात

सुरक्षेसाठी एस.टी.कर्मचाºयांचा अडीच तास चक्का जाम ...

भीमा-कोरेगाव प्रकरण, 'जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा' - Marathi News | Bhima-Koregaon Case, Chief Minister should resign by accepting responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा-कोरेगाव प्रकरण, 'जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जातीअंत संघर्ष समितीनं केली आहे. ...

भीमा-कोरेगाव प्रकरण, संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटेंविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | Atrocity filed against Bhima-Koregaon case, Sambhaji Bhide Guruji and Milind Ekbot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा-कोरेगाव प्रकरण, संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटेंविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंविरोधात अॅट्रॉसिटीचा पिंपरीच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जळगावात बस चालकाला जाळण्याचा प्रयत्न, कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद - Marathi News | Try to burn a bus driver in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात बस चालकाला जाळण्याचा प्रयत्न, कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद

बस चालक जखमी ...

भीमा कोरेगाव हिंसाचार : जामनेर व पारोळा येथे रास्ता रोको तर चाळीसगाव, अमळनेर येथे एस.टी.वर दगडफेक - Marathi News | Bhima Koregaon Violence: Stop the route at Jamnar and Parola while blocking ST at Chalisgaon, Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भीमा कोरेगाव हिंसाचार : जामनेर व पारोळा येथे रास्ता रोको तर चाळीसगाव, अमळनेर येथे एस.टी.वर दगडफेक

रावेर येथे बाजारपेठ बंद तर यावल, भडगाव व पाचोरा येथे प्रशासनाला दिले निवेदन ...

भीमा कोरेगाव घटनेचे वाशिम जिल्ह्यात पडसाद;  शांततामय मार्गाने मोर्चा, जिल्हा प्रशासनाला निवेदन - Marathi News | Bhima Koregaon incident; A peaceful protest route Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भीमा कोरेगाव घटनेचे वाशिम जिल्ह्यात पडसाद;  शांततामय मार्गाने मोर्चा, जिल्हा प्रशासनाला निवेदन

वाशिम - भीमा कोरेगाव येथील दगडफेक घटनेचे पडसाद वाशिम जिल्ह्यातही उमटले असून, दुपारच्या सुमारास वाशिम शहरातून आंबेडकरी अनुयायांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढला. ...

भीमा कोरेगाव घटनेचे मुंबईत पडसाद - Marathi News | Bhima Koregaon incident incident in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा कोरेगाव घटनेचे मुंबईत पडसाद

भीमा कोरेगाव, सणसवाडी येथे दोन गटांमध्ये उफाळलेल्या संघर्षाचे लोण राज्याच्या वेगवेगळया भागात पसरले असून मुंबईतही हिंसक पडसाद उमटले आहेत. मुंबईत आज वेगवेगळया भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद - जाणून घ्या मुंबईत कुठे, काय परिस्थिती - Marathi News | Dimensions of Bhima Koregaon incident - Know where in Mumbai, what conditions? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद - जाणून घ्या मुंबईत कुठे, काय परिस्थिती

भीमा कोरेगाव, सणसवाडी येथे दोन गटांमध्ये उफाळलेल्या संघर्षाचे लोण राज्याच्या वेगवेगळया भागात पसरले असून मुंबईतही हिंसक पडसाद उमटले आहेत. ...