"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
भीम आर्मी, मराठी बातम्या FOLLOW Bhim army, Latest Marathi News भीम अार्मी ही एक दलित संघटना असून उत्तर भारतामध्ये या संघटनेचे माेठे जाळे अाहे. या संघटनेची स्थापना तरुण वकील अॅड चंद्रशेखर अाजाद उर्फ रावण यांनी केली अाहे. खासकरुन दलितांच्या प्रश्नावर या संघटनेने वेळाेवेळी अावाज उठवला अाहे. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीतून निवडणूक लढविण्याची चंद्रशेखर आजाद यांची घोषणा ...
अल्पसंख्याकांवर अत्याचार झाल्यास अत्याचार करणाऱ्याला सुखाने झोपू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिला ...
भाजपा सरकार समाजा-समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवित आहे. ...
मी जिथे जातो तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो असा इतिहास आहे. सध्या मी महाराष्ट्रात आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला नक्की पराभवाला सामोरं जावं लागेल ...
Bhim Army : भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली आहे ...
भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे मुबंईकडून पुण्याकडे येण्यास निघाले असून ते पुण्यात ज्या हाॅटेलमध्ये थांबणार आहेत, तेथे माेठा पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कुठलेही कारण न सांगता हॉटेल येथून ताब्यात घेत अटक केली. याच घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...