lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भीम आर्मी

भीम आर्मी

Bhim army, Latest Marathi News

भीम अार्मी ही एक दलित संघटना असून उत्तर भारतामध्ये या संघटनेचे माेठे जाळे अाहे. या संघटनेची स्थापना तरुण वकील अॅड चंद्रशेखर अाजाद उर्फ रावण यांनी केली अाहे. खासकरुन दलितांच्या प्रश्नावर या संघटनेने वेळाेवेळी अावाज उठवला अाहे.  
Read More
भीम आर्मीने जाळला प्रदीप मिश्रा यांचा प्रतीकात्मक पुतळा - Marathi News | bhim army burn pradeep mishra symbolic statue | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भीम आर्मीने जाळला प्रदीप मिश्रा यांचा प्रतीकात्मक पुतळा

प्रवचनातून संविधानाचा विरोध केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. ...

चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा द्या, भीम आर्मीची मागणी - Marathi News | Provide security to Chandrashekhar Azad, Bhim Army demands in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा द्या, भीम आर्मीची मागणी

संविधान चौकात निदर्शने ...

आरोपी अद्याप मोकाट, मुख्यमंत्र्याचं त्यांना संरक्षण?; हल्ल्यानंतर आझादचे गंभीर आरोप - Marathi News | Accused Mokat, Chief Minister's protection to him; bhim army Chandrashekhar Azad's serious allegations after the attack | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आरोपी अद्याप मोकाट, मुख्यमंत्र्याचं त्यांना संरक्षण?; हल्ल्यानंतर आझादचे गंभीर आरोप

चंद्रशेखर हे त्यांच्या वाहनाने देवबंद दौऱ्यावर जात होते. तेव्हा अचानक अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. ...

"जो न्यायासाठी लढतो त्याच्यासोबत...", चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतल्यानंतर पैलवानांची प्रतिक्रिया - Marathi News |  After the fatal attack on Bhim Army Chief Chandrashekhar Azad, wrestlers Sakshi Malik and Bajrang Punia visited him at the hospital in Saharanpur, Uttar Pradesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जो न्यायासाठी लढतो त्याच्यासोबत...", आझाद यांची भेट घेतल्यानंतर पैलवानांची प्रतिक्रिया

Bhim Army Chief Chandrashekhar Azad : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी अज्ञातांनी गोळीबार केला. ...

भीम आर्मीच्या संविधान जनजागृती यात्रेत एक वही एक पेनचा जागर - Marathi News | Ek Wahi Ek Pen Cha Jagar was held in Bhim Army's Constitution Awareness Yatra   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीम आर्मीच्या संविधान जनजागृती यात्रेत एक वही एक पेनचा जागर

भीम आर्मीच्या संविधान जनजागृती यात्रेत एक वही एक पेनचा जागर करण्यात आला.  ...

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Bhim Army activists arrested by police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राणांच्या घरापासून काही अंतरावर वाचली प्रस्तावना

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना जनतेने विकासासाठी निवडून दिले. परंतु राणा दाम्पत्य हे विकासाची कामे सोडून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे भीम आर्मी संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे भीम आर्मीने राणा दाम्पत्याच्या घरासमोर ...

नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्यास १ कोटींचे बक्षीस, भीम आर्मीने केली घोषणा - Marathi News | Bhim Army announces Rs 1 crore reward for Nupur Sharma's tongue cutter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्यास १ कोटींचे बक्षीस, भीम आर्मीने केली घोषणा

Nupur Sharma : कानपूर हिंसाचाराची सूत्रधार नुपूर शर्मा असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे. ...

UP Election Result: योगींपुढे चंद्रशेखर आझादचा दारुण पराभव, जाणून घ्या किती मिळाली मतं - Marathi News | UP Election Result: Chandrashekhar Azad's drastic defeat in front of yogis, know how many votes he got | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींपुढे चंद्रशेखर आझादचा दारुण पराभव, जाणून घ्या किती मिळाली मतं

युपीत आता योगी देशाचे भावी पंतप्रधान असल्याच्याही घोषणा देण्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. ...