BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (9 जानेवारी) मध्यरात्रीपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. महापालिका आणि बेस्ट प्रशासनाबरोबर मंगळवारी (8 जानेवारी) कामगार संघटनांच्या सर्व बैठका निष्फळ ठरल्यामुळे संप चिघळला आहे. ...
BEST Strike : शिवसेनेने बेस्ट कर्मचाऱ्यांना संपासाठी दिलेला नैतिक पाठिंबा काढला असला तरी आजही पश्चिम उपनगरात रस्त्यावर एकही बस प्रवाशांसाठी धावत नाहीय. परिणामी प्रवासी खासगी बसेस, रिक्षा, ओला, उबेर आणि मेट्रोने प्रवास करत असल्याचे चित्र आहे. ...
शिवसेनेने या संपाला नैतिक पाठिंबा दिला होता. परंतु महापालिका मुख्यालयात आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत कामगार संयुक्त कृती समितीच्या नेत्यांनी शिवसेनेला सामील करून घेण्यास नकार दिला. ...
BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका सर्व सामान्यांसहीत विद्यार्थ्यांनाही बसत आहे. याची खबरदारी घेत मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. ...