लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेस्ट

बेस्ट

Best, Latest Marathi News

बेस्ट कर्मचाऱ्यांनी वडाळ्यात काढला मोर्चा; 'समान काम, समान दाम'ची मागणी - Marathi News | best employees took out march in wadala demand for equal work equal pay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट कर्मचाऱ्यांनी वडाळ्यात काढला मोर्चा; 'समान काम, समान दाम'ची मागणी

संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारात गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता. ...

Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना! - Marathi News | best bus runs over class 6 student crossing mumbai bandra road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!

Mumbai Best Bus Accident: मित्रांसह रस्ता ओलांडत असताना बेस्टच्या वांद्रे डेपो ते टाटा कॉलनी मार्गावरील ५९९ क्रमांकाच्या बसने मोहम्मदला धडक दिली.  ...

बेस्ट ‘महालक्ष्मी’च्या सेवेत; भक्तांसाठी विशेष गाड्या - Marathi News | in mumbai best in the service of mahalakshmi special buses for devotees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट ‘महालक्ष्मी’च्या सेवेत; भक्तांसाठी विशेष गाड्या

मुंबई शहरातील ‘महालक्ष्मी यात्रा’ ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत साजरी होणार आहे. ...

गणेशोत्सवात ‘बेस्ट बचाओ’चा नारा; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत मंडळांचे जनजागृतीपर देखावे  - Marathi News | in mumbai slogan of best bachao in ganeshotsav public awareness campaigns by boards regarding public transport system  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात ‘बेस्ट बचाओ’चा नारा; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत मंडळांचे जनजागृतीपर देखावे 

बेस्ट प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी ‘बेस्ट बचाव अभियान’ अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत पोहोचावे, यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना साद घातली होती. ...

‘अटल सेतू’वरून आता गाठा थेट मंत्रालय; 'एनएमएमटी'च्या खारघर, नेरूळहून बस - Marathi News | in mumbai from atal setu now reach the mantralaya direct bus from nmmt kharghar and nerul | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अटल सेतू’वरून आता गाठा थेट मंत्रालय; 'एनएमएमटी'च्या खारघर, नेरूळहून बस

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने अर्थात 'एनएमएमटी'ने गुरुवारपासून खारघर आणि नेरूळ येथून अटल सेतू मार्गे दोन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सुट्या पैशांसाठी, बेस्टला २० हजारांचा फटका! प्रवाशाने एसी बसच्या काचा फोडल्या - Marathi News | in mumbai for free money best hit 20 thousand passenger broke the windows of ac bus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्या पैशांसाठी, बेस्टला २० हजारांचा फटका! प्रवाशाने एसी बसच्या काचा फोडल्या

अवघ्या ५० रुपयांच्या सुट्या पैशांवरून प्रवाशाचा कंडक्टरसोबत वाद झाला, त्यातून वातानुकूलित बसच्या काचा फोडण्यात आल्याने बेस्टला २० हजारांचा फटका बसला आहे. ...

यंदा गणपतीचे दर्शन ‘बेस्ट’ होणार, रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान २४ विशेष बस सेवा  - Marathi News | in mumbai ganeshotsav 2024 best bus administration has decided to start 24 special bus service from 11 pm to 6 am devotee can get bappa darshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा गणपतीचे दर्शन ‘बेस्ट’ होणार, रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान २४ विशेष बस सेवा 

गणेशोत्सवात भाविकांना रात्रीच्या वेळेत बाप्पाचे दर्शन घेता यावे, यासाठी बेस्ट प्रशासनाने रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत २४ विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुंबईतील लालबागमध्ये मद्यधुंद प्रवाशामुळे बेस्ट बसला भीषण अपघात; ९ प्रवासी जखमी, ३ गंभीर! - Marathi News | Drunk passenger causes horrific accident to BEST bus in Mumbai Lalbagh 9 passengers injured 3 serious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील लालबागमध्ये मद्यधुंद प्रवाशामुळे बेस्ट बसला भीषण अपघात; ९ प्रवासी जखमी, ३ गंभीर!

Mumbai Best Bus Accident: बेस्ट बस लालबाग परिसरात गेल्यानंतर बसमधून प्रवास करत असलेला एक मद्यधुंद व्यक्ती चालकापाशी गेला आणि त्याने झटापट करण्यास सुरुवात केली. ...