लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेंगळूर

बेंगळूर

Bengaluru, Latest Marathi News

लायटरमुळे गेला जीव; मित्राला कारच्या दरवाजाला लटकवून भिंतीवर आदळले; डॅशकॅममध्ये कैद झाला हत्येचा थरार - Marathi News | Bengaluru Crime software engineer killed his friend by running him over with his car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लायटरमुळे गेला जीव; मित्राला कारच्या दरवाजाला लटकवून भिंतीवर आदळले; डॅशकॅममध्ये कैद झाला हत्येचा थरार

बंगळुरुमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने केवळ एका लायटरसाठी मित्राची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

विमानात फिट येऊन खुर्चीवरून खाली पडली, नेर्लेतील डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले मुलीचे प्राण; क्वॉलालंपूर ते बंगळुरू प्रवासातील घटना - Marathi News | Girl falls off chair after falling in plane life saved by doctors in Nerle Incident on Kuala Lumpur to Bangalore flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात फिट येऊन खुर्चीवरून खाली पडली, नेर्लेतील डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले मुलीचे प्राण; क्वॉलालंपूर ते बंगळुरू प्रवासातील घटना

यादरम्यान विमानातील इतर प्रवासी भयभीत झाले. मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल हवाई सुंदरीनी डॉक्टरांचे मानले आभार ...

महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा आणि...; २३ वर्षीय तरुणाचे विकृत कृत्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या! - Marathi News | Perversion in Bengaluru: Jobless Youth Arrested for Stealing Womens Undergarments to Pose for Selfies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा आणि...; २३ वर्षीय तरुणाचे विकृत कृत्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Bengaluru Womens Undergarments theft: नोकरीच्या शोधात बेंगळुरूत आलेल्या एका तरुणाच्या अजब आणि विकृत कृत्याने मोठी खळबळ उडाली. हेब्बागोडी पोलिसांनी एका २३ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. ...

जिला नणंद समजली ती निघाली नवऱ्याची 'बायको'; लग्नाच्या नावाखाली १.५३ कोटींची फसवणूक - Marathi News | bengaluru man defrauded engineer woman of crore under the pretext of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिला नणंद समजली ती निघाली नवऱ्याची 'बायको'; लग्नाच्या नावाखाली १.५३ कोटींची फसवणूक

विजय राज गौडा नावाच्या व्यक्तीने २९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर नव्या श्री हिची लग्नाचं आमिष दाखवून १.५३ कोटी रुपयांची फसवणूक केली. ...

कर्नाटकात EVM नव्हे, तर मतपत्रिकांद्वारे मतदान; बंगळुरू महापालिकेच्या निवडणुकीत करणार वापर - Marathi News | Karnataka Bengaluru Municipal Corporation elections to be carried out via ballot papers not EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात EVM नव्हे, तर मतपत्रिकांद्वारे मतदान; बंगळुरू महापालिकेच्या निवडणुकीत करणार वापर

सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यांनतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले ...

भावाचा बदला घेण्याचा प्रयत्न अंगाशी; घर पेटवताना आरोपी स्वतःच आगीत होरपळला, थरार CCTV मध्ये कैद - Marathi News | Backfired Revenge Accused Caught in His Own Trap While Trying to Set Brother Home Ablaze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाचा बदला घेण्याचा प्रयत्न अंगाशी; घर पेटवताना आरोपी स्वतःच आगीत होरपळला, थरार CCTV मध्ये कैद

बंगळुरुमध्ये जमिनीच्या वादातून सख्या भावाचे घर जाळण्याचा प्रयत्न झाला. ...

IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास... - Marathi News | Bengaluru Traffic Jam Early morning : IT hub or the gateway to hell? Traffic jam in Bengaluru continues even at 3:30 am; Two-hour... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...

Bengaluru Traffic Jam Early morning : बेंगळुरूच्या दयनीय अवस्थेवर एका जुन्या रहिवाशाने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. खड्डे, ट्रॅफिक आणि पाणी प्रश्नावरून त्याने सरकारला धारेवर धरले. वाचा काय आहे हा व्हायरल प्रकार. ...

बंगळुरूच्या कन्स्ट्रक्शन साईटवर महिलेचा फोटो; सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Photo of a woman at a construction site in Bengaluru; viral on social media, what is the real issue? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बंगळुरूच्या कन्स्ट्रक्शन साईटवर महिलेचा फोटो; सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

बंगळुरूमधील इमारती आणि भाजीपाला बाजारांवर चिकटवलेला या महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर अनेकांनी या फोटोची मीम बनवली आहे. ...