लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुखास मारहाणीची अफवा; दोघांविरोधात गुन्हा - Marathi News | Beed's Shiv Sena district chief rumor; Offense against both | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुखास मारहाणीची अफवा; दोघांविरोधात गुन्हा

तालुक्यातील चौसाळा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना मारहाण झाल्याची खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणे दोघांना चांगलेच अंगलट आले आहे. ...

विष प्राशन केलेल्या मुलीचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू - Marathi News | The death of the poisoned girl after the treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :विष प्राशन केलेल्या मुलीचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू

तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे गावातीलच रिक्षा चालकाने छेड काढल्याने वैतागलेल्या मुलीने ३ एप्रिल रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. ...

माजलगाव, अंबाजोगाई तालुक्यातील चार गुंड हद्दपार - Marathi News | Four goondas expatriates from Majalgaon, Ambajogai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव, अंबाजोगाई तालुक्यातील चार गुंड हद्दपार

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी दुपारी हे आदेश काढले.  ...

बीडमध्ये कारमधून ३० लाख रूपये पकडले; सलग दुसऱ्या दिवशी मोठी रक्कम हस्तगत - Marathi News | Rs 30 lakhs were caught in a car in Beed; A large amount of cash seized in two consecutive day | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कारमधून ३० लाख रूपये पकडले; सलग दुसऱ्या दिवशी मोठी रक्कम हस्तगत

सलग दुसऱ्या दिवशी दोन कारवाया झाल्या. ...

झुंज अपयशी; विषारी द्रव्य प्राशन केलेल्या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू - Marathi News | Deaths during the treatment of poisonous infant girl at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :झुंज अपयशी; विषारी द्रव्य प्राशन केलेल्या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू

रिक्षाचालकाने काढली होती छेड  ...

कारमध्ये आढळली ४० लाख रूपयांची रक्कम - Marathi News | The amount of 40 lakhs found in the car at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारमध्ये आढळली ४० लाख रूपयांची रक्कम

जिनिंग मालकाची रक्कम असल्याची माहिती मिळाली आहे ...

अंबाजोगाईत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide of youth in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रात्री जेवण करुन घरातील सर्व मंडळी झोपी गेल्यानंतर केली आत्महत्या ...

बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; आंटीसह दलाल ताब्यात - Marathi News | Raid on red light area in Beed; broker and Aunt arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; आंटीसह दलाल ताब्यात

दोन पीडित महिलांचीही केली सुटका : शिवाजीनगर पोलिसांची कारवाई ...