यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही थीम जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य सेवेचा वापर करुन सर्वांना संपूर्ण आरोग्य सेवा देण्याचा संकल्प आहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल शुक्र वारी जाहिर झाला. यात बीडच्या डॉ. स्नेहा सूर्यकांत गिते ही पहिल्या प्रयत्नात देशात ३३१ वी रँक मिळवित उत्तीर्ण झाली आहे. ...
गेवराई तालुक्यातील नागझरी येथे एकावर तलवारीने हल्ला करून खून केला होता. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी गेवराई ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या खुन प्रकरणी गुरु वारी परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यातील डी.बी.पथकाने एका आरोपीस ताब्यात घेतले आहे, ...
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी ...