नगर पालिकेच्या पथकाने शहरातील एमआयडीसी भागात प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यासह विक्री करणाºया चार दुकानांवर धाड टाकून १८९० किलो प्लास्टिक तसेच कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. ...
शहरातील बसस्थानकाच्या मागे राहणाऱ्या शिकलककर कुटुंबातील मुलाने वडवणी येथे वराह चोरी केल्याच्या संशयावरुन, त्याच्य आईचे अपहरण करुन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी शहरातील बसस्थानकामागे उघडकीस आली. ...
तालुक्यातील उमरीफाटा येथील बनावट खवा बनविणाऱ्या विशाल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून बनावट खव्यासाठी वापरण्यात येणारे ९ लाख ६६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून डेअरी सीलबंद केली आहे. ...
तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू बाबाने मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी ही समाधी उद्ध्वस्त केली. दरम्यान पोलीस वेळीच पोहचल्याने गावातील तणाव नियंत्रणात आला. ...
शहरातील गोपाल ट्रेडींग कंपनी या होलसेल किराणा दुकानदाराचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दाग - दागिने आणि रोख रक्कम असा एकुण सहा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याने अंबड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ...
अत्याचार प्रकरणातील आरोपीने आष्टी पोलिसांना चकवा देत ठाण्यातून पलायन केल्याची घटना ३ जुन रोजी घडली होती. या आरोपीला गुरूवारी पहाटे लोणावळा येथून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. ...