लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

विजेच्या धक्क्याने मालवाहू जीपने घेतला पेट; पाच मजूर गंभीर जखमी - Marathi News | A cargo jeep caught fire due to lightning; Five laborers seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :विजेच्या धक्क्याने मालवाहू जीपने घेतला पेट; पाच मजूर गंभीर जखमी

आगीत वाहन जळून खाक झाले आहे ...

उसतोड कामगार कुटुंबावर दुःखाचा डोंगर; बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचविताना आईचाही मृत्यू - Marathi News | A mountain of grief on the family of Sugarcane workers; The mother also died while saving the drowning child in Usmanabad | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसतोड कामगार कुटुंबावर दुःखाचा डोंगर; बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचविताना आईचाही मृत्यू

आईसोबत पाणी भरण्यासाठी जाताना पाय घसरून रस्त्यातील विहिरीत चिमुकला बुडाला ...

वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना राज्यशासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Vanshree Award announced to Vrikshmitra Sudhakar Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना राज्यशासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर (पाटोदा) येथील रहिवासी असलेल्या सुधाकर देशमुख यांनी शालेय जिवनापासूनच वृक्ष लागवड आणि संवर्धनाची आवड जोपासली आहे. ...

प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानोबा माऊली लटपटे यांचे निधन - Marathi News | Famous kirtankar Gyanoba Mauli Latpte passed away | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानोबा माऊली लटपटे यांचे निधन

महाराजांनी चांदापूर रोड परळी येथे मातोश्री चंद्रभागा आश्रमाची निर्मिती केली असून येथून हजारो शिष्यांनी मृदंग आणि कीर्तनाचे धडे घेतले आहेत. ...

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच आष्टीच्या तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Ashti's young man commits suicide in Mantralaya at Mumbai | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच आष्टीच्या तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमुळे तरुणाचा जीव वाचला. ...

प्रेयसीची बलात्कारानंतर हत्या, न्याय मिळेना; प्रियकराकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Murder of girlfriend after rape, no justice; Suicide attempt by bappu mokashi in mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेयसीची बलात्कारानंतर हत्या, न्याय मिळेना; प्रियकराकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी बापू नारायण मोकाशीला ताब्यात घेतले असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ...

धक्कादायक! विवाहित प्रेमी युगुलाची खामगावात आत्महत्या - Marathi News | A married couple end life in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धक्कादायक! विवाहित प्रेमी युगुलाची खामगावात आत्महत्या

विवाहित प्रेमी युगुलाने खामगावातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळ जनक घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. ...

१५०० किलो गांजाचे ओडिशा ते बीड कनेक्शन व्हाया नागपूर; पोलिसांनी आष्टीतून दोघांना उचलले - Marathi News | 1500 kg of ganja seized at Nagpur, Odisha to Beed connection via Nagpur opened; The police picked up two from Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :१५०० किलो गांजाचे ओडिशा ते बीड कनेक्शन व्हाया नागपूर; पोलिसांनी आष्टीतून दोघांना उचलले

ओडिशा राज्यातून निघालेला गांजा हा बीड येथे जात असल्याची गोपनीय माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. ...