आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या माजलगाव धरणात ८४ एम.एम.क्यू. म्हणजेच २.९६ टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक आहे. ...
घरगुती गॅस ओमिनी कारमध्ये भरताना चालक, मालकासह अन्य एकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड शहरातील जालना रोडवर एका पेट्रोलपंजावळ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. ...
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणाऱ्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथे यंदा कमी पावसामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. पाली येथून शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. टॅँकरच्या सात खेपा मंजूर आहेत, परंतु त्या पुरत नाहीत. ...
दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५९३ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, बहूतांश चारा छावण्यांवर नियमांना बगल देत कारभार सुरु असल्याचे भरारी पथकास आढळून आले. ...
बँकेने नेमलेल्या मूल्यमापक सोनाराने मित्रांसोबत संगनमत करून तिघा खोट्या कर्जदारांच्या मार्फत परळीच्या अॅक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून एकूण १७ लाखांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
एका २६ वर्षीय परित्यक्ता महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सतत पाच वर्षे अत्याचार केल्याची घटना केज शहरात घडली आहे. लग्न कधी करणार, अशी विचारणा करण्यासाठी पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीच्या नातेवाईकांनी मारहाण करून तिला व तिच्या दोन मुलांना जिवे मारण ...
जिल्ह्यातील मागील दोन वर्षात पावसाचे प्रमाण हे अत्याल्प आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. या परिस्थितीमध्ये पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. ...