वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
बीड, मराठी बातम्या FOLLOW Beed, Latest Marathi News
बीड परळी या मुख्यमार्गावरील तपोवन पाटीजवळ असणाºया एका पेट्रोल पंपातून ५०० लिटर डिझेल चोरी गेले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सर्व कर्मचारी झोपल्यानंतर घडल्याचे सांगण्यात येत आहे. ...
स्वत:शी लग्न जमलेल्या मुलीचा खून केल्याप्रकरणी प्रशांत गणेश खराडे (२६, रा. सावरगाव, ता. माजलगाव) यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा माजलगाव येथील अप्पर सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने सुनावली. ...
पोलिसांनी आरोपीस गंगाखेड मधून ताब्यात घेतले ...
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षकांची राहणार उपस्थिती ...
ओळख वाढवून पिडित गर्भवती तरुणीवर अत्याचार ...
याप्रकरणी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
परतूर : पिकांचे मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शेतक-यांनी ... ...
गतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्याचा लाभ देखील देण्यात आला आहे. परंतु सोयाबीन पिकासाठी ओव्हर इन्शुरन्सचे कारण दाखवत ९० हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीने लाभापासून वंचित ठेवले होते. ...