लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

टूलकिट प्रकरणातील शंतनु मुळूकला १० दिवसाचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Greta Thunberg toolkit case : Transit bail granted to Shantanu Muluk in toolkit case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टूलकिट प्रकरणातील शंतनु मुळूकला १० दिवसाचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर

Greta Thunberg toolkit case टुलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई-मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे. ...

विजेची मागणी नसल्याने नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच बंद - Marathi News | Two sets of new thermal power plants shut down due to lack of electricity demand | Latest beed News at Lokmat.com

बीड :विजेची मागणी नसल्याने नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच बंद

परळी तालुक्यातील दाऊतपुर- वडगाव शिवारात नवीन औष्णिक विद्युत केंद्र असून या केंद्रात 250 मेगावॉट  क्षमतेचे तीन संच आहेत. ...

'विदेशी षडयंत्रात शिवसेनेचे हस्तक, 'टुलकीट' प्रकरणात जिल्हा प्रमुखाचाच भाऊ आरोपी' - Marathi News | Shiv Sena's true face revealed, Ram Kadam shot arrows on 'Toolkit' issue beed connection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विदेशी षडयंत्रात शिवसेनेचे हस्तक, 'टुलकीट' प्रकरणात जिल्हा प्रमुखाचाच भाऊ आरोपी'

राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि एक व्हिडिओ शेअर करुन शिवसेनेवर टोकाचे बाण चालवले आहेत. भारत मातेला बदनाम करू पाहणाऱ्या विदेशींच्या षडयंत्रामध्ये शिवसेनेतील काही हस्तक सामिल असल्याचा थेट आरोप कदम यांनी केलाय ...

'टूलकिट' प्रकरण; दिल्ली पोलिसांकडून बीडमध्ये संशयित तरूणाचा शोध - Marathi News | 'Toolkit' case; Delhi Police search for suspected youth in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'टूलकिट' प्रकरण; दिल्ली पोलिसांकडून बीडमध्ये संशयित तरूणाचा शोध

Toolkit Case : २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या रॅलीत हिंसाचार झाला होता. लाल किल्यावर शेतकरी आंदोलक चाल करून गेले होते. ...

कळंबच्या पेंटरचा मृतदेह आढळला केजमध्ये; घातपाताची शक्यता  - Marathi News | Kalamb's painter's death body found in Kaij; Possibility of assassination | Latest beed News at Lokmat.com

बीड :कळंबच्या पेंटरचा मृतदेह आढळला केजमध्ये; घातपाताची शक्यता 

Crime News हा तरुण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील सावरगाव भागातील राहणारा आहे. ...

पूजा चव्हाण प्रकरणातील अरुण राठोडचे कुटुंब गावाकडे परतलं, पण घरात पाहतात तर... - Marathi News | In the Pooja Chavan case Arun Rathode's family returned to the village , but if they look at the house ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूजा चव्हाण प्रकरणातील अरुण राठोडचे कुटुंब गावाकडे परतलं, पण घरात पाहतात तर...

Robbery In Arun Rathod's House : परंतु याप्रकरणी सोमवार दुपारपर्यंत फिर्याद दाखल झाली नसल्याने याविषयी सविस्तर माहिती मिळू शकली नाही.  ...

बोगस कांदा बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक; व्यापारी अटकेत  - Marathi News | Cheating farmers by giving bogus onion seeds; Merchant arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :बोगस कांदा बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक; व्यापारी अटकेत 

Cheating farmers by giving bogus onion seeds औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील दोन व्यापाऱ्यांनी केली शेतकऱ्यांची फसवणूक ...

भरधाव जीप आणि बाईकच्या अपघातात दोन युवक जागीच ठार  - Marathi News | Two youths were killed on the spot in a jeep and bike accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव जीप आणि बाईकच्या अपघातात दोन युवक जागीच ठार 

Accident Near Hol Village दोन्ही युवक बाईकवर अंबाजोगाईकडे एका लग्नासाठी जात होते. ...