लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

गुन्ह्यातील मुद्देमाल केला नाही जमा; पोलीस निरीक्षकाने केला हवालदारावरच गुन्हा दाखल - Marathi News | The police inspector filed a case against the constable | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्ह्यातील मुद्देमाल केला नाही जमा; पोलीस निरीक्षकाने केला हवालदारावरच गुन्हा दाखल

आरोपीला साहाय्य होईल, या दृष्टीने संबंधीत गु्ह्याशी संबंधित सर्व कागदपत्रे ठाण्यात जमा केली नाहीत. ...

भाविकांना सुखद धक्का ! नव्या साप्ताहिक रेल्वेने कोल्हापूर- पंढरपूर- परळी- नांदेड - गया तीर्थक्षेत्र गेली जोडली - Marathi News | Pleasant shock to devotees! New weekly train connects Kolhapur-Pandharpur-Parli-Gaya pilgrimage site | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाविकांना सुखद धक्का ! नव्या साप्ताहिक रेल्वेने कोल्हापूर- पंढरपूर- परळी- नांदेड - गया तीर्थक्षेत्र गेली जोडली

New weekly train from Kolhapur to Dhanbad कोल्हापूर - धनबाद कोल्हापूर ही रेल्वे विशेष गाडी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वाजता कोल्हापूर येथून सुटणार आहे. ...

एटीएम क्लोनिंग प्रकरणात बिहारी टोळी जेरबंद; राज्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता - Marathi News | Bihari gang caught in ATM cloning case; Likely to solve many crimes in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :एटीएम क्लोनिंग प्रकरणात बिहारी टोळी जेरबंद; राज्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

राज्यातील विविध ठिकाणी क्लोनिंग करून या भामट्यांनी नागरिकांच्या खात्यातून रक्कम लांबविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...

'राखेचे प्रदूषण हटाव व वडगावकर बचाव'; परळीत ग्रामस्थांनी केले रास्तारोको आंदोलन - Marathi News | 'Eliminate ash pollution and save Wadgaonkar'; The villagers staged a Rastaroko agitation in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :'राखेचे प्रदूषण हटाव व वडगावकर बचाव'; परळीत ग्रामस्थांनी केले रास्तारोको आंदोलन

परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव,दाऊतपूर शिवारात  थर्मलचे राख  तळे असून या राख तळ्यातून काही व्यवसायिक दररोज 4000 टिप्पर भरून  राखे ची वाहतूक करीत आहेत. ...

रखडलेल्या रस्ते कामाचा बळी; अंबाजोगाईजवळ दुचाकीच्या अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी - Marathi News | Victims of stray road work; One killed, one seriously injured in a two-wheeler accident near Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :रखडलेल्या रस्ते कामाचा बळी; अंबाजोगाईजवळ दुचाकीच्या अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

Accident near Ambajogai या रखडलेल्या कामामुळे आणि गुत्तेदाराने सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडविल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. ...

सेरो सर्वेक्षण ; २५.९६ नागरिकांमध्ये, तर २१.६५ टक्के आरोग्यकर्मींमध्ये ॲन्टिबॉडीज - Marathi News | Sero survey; Antibodies in 25.96 per cent of citizens and 21.65 per cent in health workers | Latest beed News at Lokmat.com

बीड :सेरो सर्वेक्षण ; २५.९६ नागरिकांमध्ये, तर २१.६५ टक्के आरोग्यकर्मींमध्ये ॲन्टिबॉडीज

corona virus anti bodies राज्यातील बीडसह परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगावमध्ये झाले सर्वेक्षण ...

युसूफवडगाव पोलीस स्टेशनपासून १५० मीटरवरील घर चोरट्यांनी फोडले  - Marathi News | Thieves broke into a house 150 meters from Yusufwadgaon police station | Latest beed News at Lokmat.com

बीड :युसूफवडगाव पोलीस स्टेशनपासून १५० मीटरवरील घर चोरट्यांनी फोडले 

यासोबतच गावात अन्य एका ठिकाणीहून चोरट्यांनी सोयाबीनचे ९ कट्टे चोरले. ...

माजलगावात चोरट्यांचा धुमाकूळ; पहाटे मनूर रोड भागातील चार घरे फोडली - Marathi News | A swarm of thieves in Majalgaon; Four houses in Manoor Road area were blown up in the morning | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात चोरट्यांचा धुमाकूळ; पहाटे मनूर रोड भागातील चार घरे फोडली

Crime News beed शहरातील मनूर रोड भागात आयशा नगर, फातिमानगर व इंदिरानगर या वस्त्या एकमेकाला लागून आहेत. ...