- भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
- सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू
- दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
- मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
- ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
- आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
- भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
- तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
- "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
- केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
- पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली...
- पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
- "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
- जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
- ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
- अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर
- राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
- पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
- राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
- "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
बीड, मराठी बातम्याFOLLOW
Beed, Latest Marathi News
![आगीत शेतकऱ्याच्या २ लाख रुपयांची झाली राख; ५ शेळ्यांचाही होरपळून मृत्यू - Marathi News | farmer's Rs 2 lakh cash burns in fire;5 goats also died on the spot | Latest beed News at Lokmat.com आगीत शेतकऱ्याच्या २ लाख रुपयांची झाली राख; ५ शेळ्यांचाही होरपळून मृत्यू - Marathi News | farmer's Rs 2 lakh cash burns in fire;5 goats also died on the spot | Latest beed News at Lokmat.com]()
अचानक लागलेल्या आगीत रोकड, संसारोपयोगी वस्तू जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. ...
![“ईडीने आमच्याही गावात थोडं लक्ष घालावं!” बीड जिल्ह्यातील अनेक गावात झळकले बॅनर - Marathi News | ed should pay a little attention to our village too banners flashed in many villages in beed district | Latest beed News at Lokmat.com “ईडीने आमच्याही गावात थोडं लक्ष घालावं!” बीड जिल्ह्यातील अनेक गावात झळकले बॅनर - Marathi News | ed should pay a little attention to our village too banners flashed in many villages in beed district | Latest beed News at Lokmat.com]()
भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे गावागावात लावलेल्या बॅनरची ईडी दखल घेईल का? याचे उत्तर अनुत्तरित असले तरी या बॅनरबाजीची चर्चा सर्वत्र आहे. ...
![बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश;५१ लाखांची बेहिशोबी रक्कम हस्तगत - Marathi News | Hawala racket exposed in Beed; unaccounted amount of Rs 51 lakh seized | Latest beed News at Lokmat.com बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश;५१ लाखांची बेहिशोबी रक्कम हस्तगत - Marathi News | Hawala racket exposed in Beed; unaccounted amount of Rs 51 lakh seized | Latest beed News at Lokmat.com]()
सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाकडून तीन ठिकाणी छापासत्र ...
!['आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर - Marathi News | '100 crore corruption in our ZP group, ED should pay attention'; MNS banners flashed in villages | Latest beed News at Lokmat.com 'आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर - Marathi News | '100 crore corruption in our ZP group, ED should pay attention'; MNS banners flashed in villages | Latest beed News at Lokmat.com]()
ल नांदुर घाट जिल्हा परिषद गटा मध्ये मागील पाच वर्षात विकास कामे करण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी शासनाने मंजूर केला आहे ...
![गावाकडच्या रेंचोची भन्नाट कल्पना; आईच्या डोळ्यात पाणी आले अन् मुलाने बनवला ‘स्मार्ट चाकू’ - Marathi News | Bravo ! Tears well up in mother's eyes as 7th std son makes 'smart knife' | Latest beed News at Lokmat.com गावाकडच्या रेंचोची भन्नाट कल्पना; आईच्या डोळ्यात पाणी आले अन् मुलाने बनवला ‘स्मार्ट चाकू’ - Marathi News | Bravo ! Tears well up in mother's eyes as 7th std son makes 'smart knife' | Latest beed News at Lokmat.com]()
आई कांदा कापताना तिच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असे. यातून सुचली ही भन्नाट कल्पना ...
![टेंपोसह चोरीला गेलेला २३६ कट्टे सोयाबीनचा छडा लागला,तिघांना अटक - Marathi News | Three persons were arrested for stealing 236 sacks of soybeans along with a tempo | Latest beed News at Lokmat.com टेंपोसह चोरीला गेलेला २३६ कट्टे सोयाबीनचा छडा लागला,तिघांना अटक - Marathi News | Three persons were arrested for stealing 236 sacks of soybeans along with a tempo | Latest beed News at Lokmat.com]()
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून आणखी एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ...
![आंतरजातीय विवाहाने भावाचा संताप;लग्नाच्या पूर्वसंध्येला बहिणीसह नियोजित वरावर चाकूहल्ला - Marathi News | The thrill of it all! On the eve of the wedding, the brother-in-law stabbed the groom with his sister | Latest beed News at Lokmat.com आंतरजातीय विवाहाने भावाचा संताप;लग्नाच्या पूर्वसंध्येला बहिणीसह नियोजित वरावर चाकूहल्ला - Marathi News | The thrill of it all! On the eve of the wedding, the brother-in-law stabbed the groom with his sister | Latest beed News at Lokmat.com]()
वधू आणि वर दोघांचा हा दुसरा विवाह होता ...
![Crime News: शेतीच्या वादातून चुलता-पुतण्यात तुंबळ हाणामारी, चुलत्याचा मृत्यू; धारुर पोलिस हद्दीततील घटना - Marathi News | Crime News: Violent fight between cousin and uncle over agricultural dispute, Incidents in Dharur police precinct | Latest beed News at Lokmat.com Crime News: शेतीच्या वादातून चुलता-पुतण्यात तुंबळ हाणामारी, चुलत्याचा मृत्यू; धारुर पोलिस हद्दीततील घटना - Marathi News | Crime News: Violent fight between cousin and uncle over agricultural dispute, Incidents in Dharur police precinct | Latest beed News at Lokmat.com]()
आरोपी संदीप गायकेच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल होईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आरोपी संदीप गायके यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ...