लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

शेतकऱ्यांना दिलासा, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, सिंचनाचा प्रश्न सुटणार - Marathi News | Relief to the farmers, six gates of Manjara dam opened, the problem of irrigation will be solved | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांना दिलासा, मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले, सिंचनाचा प्रश्न सुटणार

मांजरा धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी आग्रही मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. ...

ऊस गाळपाचा प्रश्न पेटला, शिल्लक उसाला आग लावून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | remaining Sugarcane crushing issue flared up, farmer commits suicide by setting fire to remaining sugarcane | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊस गाळपाचा प्रश्न पेटला, शिल्लक उसाला आग लावून शेतकऱ्याची आत्महत्या

गाळपास ऊस न गेल्याने त्यावरील खर्च व डोक्यावरील कर्ज कसे फिटणार या विवंचनेत शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय ...

Beed Accident: परळीतील चेंबरी विश्रामगृहाजवळ भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Beed Accident: One died in a tragic accident near Chembari Rest House in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील चेंबरी विश्रामगृहाजवळ भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

Beed Accident: परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या चेंबरी विश्रामगृहाजवळ झालेल्या अपघातात शहरातील गोविंद सारस्वत यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

बीडच्या मॅग्मो अध्यक्षाच्या कारला अहमदनगरजवळ अपघात; तंत्रज्ञ जागीच ठार - Marathi News | Beed Magmo president's car crashes near Ahmednagar; Technician killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या मॅग्मो अध्यक्षाच्या कारला अहमदनगरजवळ अपघात; तंत्रज्ञ जागीच ठार

जखमींवर नगर येथील जिल्हा रूग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत ...

शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; भानकवाडी शिवारातील घटना - Marathi News | The death of a leopard trapped in a hunter's net; Incident in Bhanakwadi Shivara | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू; भानकवाडी शिवारातील घटना

भानकवाडी येथील दोरखडा शेतशिवारात दुपारी वाघूरीत बिबट्या अडकल्याची वार्ता परिसरात पसरली ...

छेडछाडीच्या आरोपामुळे तरुण जीवाच्या आकांताने पळाला;माय-लेकाने पाठलाग करून त्याचा जीव घेतला - Marathi News | Accused of molestation, the young man fled in agony; son-mother chased and killed him | Latest beed News at Lokmat.com

बीड :छेडछाडीच्या आरोपामुळे तरुण जीवाच्या आकांताने पळाला;माय-लेकाने पाठलाग करून त्याचा जीव घेतला

मजुरीच्या पैशासाठी तरुण चकरा मारायचा. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ होत होती. ...

Accident: ट्रॅक्टर अन् ट्रकचा विचित्र अपघात, ऊस अंगावर पडून बुलेटवरील दोघे ठार - Marathi News | Accident: Bizarre accident of tractor and trolley in kaij beed, falling on sugarcane and killing two on bullet | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्रॅक्टर अन् ट्रकचा विचित्र अपघात, ऊस अंगावर पडून बुलेटवरील दोघे ठार

ट्रकमधील ऊस अंगावर पडल्याने दोनजण जागीच ठार ...

तारीख पे तारीख! रावसाहेब दानवेंनी घोषणा केली, पण ७ मेला बीड जिल्ह्यात रेल्वे धावलीच नाही - Marathi News | Date by date! Raosaheb Danve made the announcement, but no train ran in Beed district on Ahmadnagar-Ashti route | Latest beed News at Lokmat.com

बीड :तारीख पे तारीख! रावसाहेब दानवेंनी घोषणा केली, पण ७ मेला बीड जिल्ह्यात रेल्वे धावलीच नाही

नगर-आष्टी लोहमार्गावर धावणार होती ७ मेला रेल्वे; पुढच्या तारखेची अधिकृत माहिती रेल्वे लोहमार्ग ,जिल्हा प्रशासनाकडून मिळेना ...